ETV Bharat / state

किंतु-परंतु नाही, तर शिवसैनिक म्हणून पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणा - अरविंद सावंत - shivsena melava akola latest news

तुमची पत्नी जर घरात काम करत असेल आणि त्या गावात जर एखादी महिला पक्षाचे काम करत असेल तर तिला पक्षाकडून संधी देण्याचा आदर्श शिवसेनेने पाडला आहे. त्यामुळे पत्नीला नाही तर कार्यकर्त्याला तिकीट मिळाले तर त्यांचे काम करायचे नाही, असा उलट प्रकार शिवसैनिकांनी करू नये, असेही ते सावंत म्हणाले

former union minister arvind sawant
माजी केंद्रिय मंत्री अरविंद सावंत
author img

By

Published : Dec 20, 2019, 11:15 PM IST

Updated : Dec 20, 2019, 11:40 PM IST

अकोला - आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसैनिक म्हणून पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी येथे केले. तसेच मनामध्ये कोणतेही किंतु-परंतु न ठेवता पक्षासाठी काम करा. स्वतःला तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार नाही, असा दृष्टीकोन न ठेवता जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा, अशा कानपिचक्या ही पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिल्या. मराठा मंगल कार्यालयात शिवसेनेचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्यात खासदार अरविंद सावंत यांनी मार्गदर्शन केले.

पुढे ते म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांनी त्यासोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एक संघटनेप्रमाणे एकत्रित श्रम करून पक्षाचा उमेदवार निवडून आणणे, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. उमेदवार जरी पक्षाचा असला तरी निवडून आलेला हा पक्षच आहे. मला तिकीट नाही तर माझ्या पत्नीला तिकीट मिळावे, असा आग्रही कोणी करू नये, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तत्काळ मदतीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी निर्देश द्यावेत - मुख्यमंत्री

तसेच तुमची पत्नी जर घरात काम करत असेल आणि त्या गावात जर एखादी महिला पक्षाचे काम करत असेल तर तिला पक्षाकडून संधी देण्याचा आदर्श शिवसेनेने पाडला आहे. त्यामुळे पत्नीला नाही तर कार्यकर्त्याला तिकीट मिळाले तर त्यांचे काम करायचे नाही, असा उलट प्रकार शिवसैनिकांनी करू नये. शेवटी पक्षच निवडून येत असल्याचाही दुजोरा सावंत यांनी दिला.

Intro:अकोला - आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसैनिक म्हणून पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणा. मनामध्ये कोणतेही किंतु-परंतु न ठेवता पक्षासाठी काम करा. स्वतःला तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार नाही, असा दृष्टीकोन न ठेवता जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा, अशा कानपिचक्या आज माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी जिल्हा हा मेळाव्यात पदाधिकारी व शिवसैनिक यांना दिल्या.Body:मराठा मंगल कार्यालय शिवसेनेच्या जिल्हा मेळावा मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अकोला निरीक्षक शिरवाडकर, माजी आमदार गावंडे, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, विजय मालोकार, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, ज्योत्स्ना चोरे, अकोला पूर्व शहर प्रमुख अतुल पवणीकर, दिलीप बोचे, यांच्यासह आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. पुढे ते म्हणाले जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांनी त्यासोबतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एक संघटने एकत्रितपणे श्रम करून पक्षाचा उमेदवार निवडून आणणे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे उमेदवार जरी पक्षाचा असला तरी निवडून आलेला हा पक्षच आहे तसेच मला तिकीट नाही तर माझ्या पत्नीला तिकीट मिळावे असा आग्रही कोणी करू नये तुमची पत्नी जर घरात काम करत असेल आणि त्या गावात जर एखादी महिला पक्षाचे काम करत असेल तर तिला पक्षाकडून संधी देण्याचा आदर्श शिवसेनेने पडलेला आहे त्यामुळे पत्नी नाही पण कार्यकर्त्याला मिळालेला उमेदवारी म्हणून त्यांचं काम करायचं नाही असा उलट प्रकार शिवसैनिकांनी करू नये शेवटी पक्षच निवडून येत असल्याचाही दुजोरा माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यावेळी केला. संचालन योगेश अग्रवाल यांनी केले. Conclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 11:40 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.