अकोला - पातूर रोडवरील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत भंगाराचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. मात्र. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
अकोल्यात भंगारच्या गोदामाला भीषण आग. संपुर्ण साहित्य जळून खाक - Fire
गोदामाच्या मालकांनी जेवढे साहित्य वाचवण्यात येईल तेवढे साहित्य वाचवण्यचा प्रयत्न केला होता. दरम्यान आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ३ गाड्यांना पाचारण करण्यात आले होते.
भंगारच्या घोदामाला लागलेली आग
अकोला - पातूर रोडवरील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत भंगाराचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. मात्र. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
Intro:अकोला - पातुर रोडवरील भंगाराच्या गोदामाला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये भंगाराचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
Body:पाथरूड कडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील समीर नामक व्यक्तीचे भंगाराचे गोदाम आहे. भंगार आला अचानक आग लागली. आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याने या आगीमध्ये भंगाराचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. या गोदामात जास्त करून लाकडी साहित्य असून त्या सोबतच कागदी पुठ्ठे पण आहेत. या आगीने रौद्ररूप धारण केले असून गोदाम मालकाचे जे साहित्य वाचविता येईल ते वाचविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. दरम्यान, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यानी आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु, दुसरी गाडी येईपर्यंत पाणी टाकणाऱ्या गाडीतील पाणी संपल्याने आग विझविण्याचे काम थांबले होते. घटनास्थळी जुने शहर पोलिस दाखल झाले होते. आग पाहण्यासाठी उभे असलेल्या नागरिकांना हाकलून लावले. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर होते.
Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.