ETV Bharat / state

काँग्रेस नेत्याने स्वतःच्या मुलावरच झाडली गोळी, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार - अकोला गुन्हेवार्ता

अकोल्यातील काँग्रेस नेते बाबा भारती आणि त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होते. दरम्यान हा वाद टोकाला गेल्याने मुलगा मनीष हा बाबा भारती यांच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. यावेळी झालेल्या वादात स्वत:च्या बचावासाठी बाबा यांनी बंदुकीतून मनीषच्या छातीमध्ये एक गोळी झाडली.

संपत्तीच्या वादातून बापाने केली मुलाची गोळी झाडून हत्या
संपत्तीच्या वादातून बापाने केली मुलाची गोळी झाडून हत्या
author img

By

Published : Feb 3, 2020, 2:13 PM IST

Updated : Feb 3, 2020, 2:31 PM IST

अकोला - संपत्तीच्या वादातून वडिलाने मुलावर बंदुकीने गोळी झाडून हत्या केल्याची घटना जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये घडली आहे. मृताचे नाव मनीष भारती, असे असून बाबा भारती, असे मारेकरी वडिलाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचा मुलगा राजेश भारती हा काँग्रेसचा मोठा नेता आहे.

संपत्तीच्या वादातून बापाने केली मुलाची गोळी झाडून हत्या

बाबा भारती आणि त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यात संपत्तीवरून बऱ्याच वेळा वाद होत होता. या वादाने इतक्या टोकाला गेला, की मुलगा मनीष हा वडील बाबा भारती यांच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला. त्याने वडिलांसोबत संपत्तीवरून वाद घातला. मुलाच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी जवळ असलेली बंदुक काढली. मुलगा अंगावर येत असल्याचे दिसताच त्यांनी त्या बंदुकीतून मनीषच्या छातीमध्ये एक गोळी झाडली आणि मनीष हा जागीच ठार झाला. ही माहिती कळताच घटनास्थळी सिव्हील लाइन, रामदास पेठ, शहर उपाधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आणि बाबा भारती यास ताब्यात घेतले गेले.

हेही वाचा - अकोल्यात जीवघेणा खड्डा, स्थानिकांच्या सतर्कतेने वडिलांसह मुलगी बचावली

दरम्यान, सदर घटनेबाबत बाबा भारती यांनी पत्रकारांशी सवांद साधून घटनेची तोंडी माहिती दिली. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. दोन दिवसांआधी मनीष याला ३ महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. मनीष हा गुन्हेगारी स्वरुपाचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - हुंडी चीठ्ठीसाठी नवा कायदा आणावा लागेल - पालकमंत्री बच्चू कडू

Intro:अकोला - संपत्तीच्या वादातून वडीलाने मुलावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. ही घटना जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडणायक अपार्टमेंटमध्ये घडली. मृतक मनीष भारती असून मारेकरी त्याचे वडील बाबा भारती आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळी पोलिस अधिकारी उपस्थित आहे. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा मुलगा राजेश भारती ही काँग्रेसचा काँग्रेसचा ही काँग्रेसचा काँग्रेसचा मोठा नेता आहेBody:बाबा भारती व त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा बऱ्याच वेळा वाद होत होता. या वादाने परिसीमा गाठली होती. मनिष भारती हा वडील बाबा भारती याच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने वडिलांसोबत संपत्तीवरून वाद घातला. मुलाच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून पाहून शस्त्र पाहून पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी जवळ असलेली बंदुक काढली. मुलगा अंगावर येत असल्याची दिसतात त्यांनी त्या बंदूकीतून त्यांनी त्या बंदूकीतून त्याच्या छातीमध्ये एक गोळी झाडली. मुलगा मनीष हा जागीच ठार झाला. ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी सिव्हील लाइन, रामदास पेठ पेठ यासोबतच, रामदास पेठ पेठ यासोबतच शहर उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बाबा भारती यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेबाबत बाबा भारती यांनी पत्रकारांशी सवांद साधून घटनेची तोंडी माहिती दिली. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत नेते आहेत. तर दोन दिवस आधी मनीष भारती याला मनीष भारती याला भारती याला तीन महिन्यासाठी तडीपार करण्यात आली होते. मनीष भारती हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. वृत्त लीहीस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.
Conclusion:
Last Updated : Feb 3, 2020, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.