ETV Bharat / state

अकोल्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 832 वर - अकोला कोरोना अपडेट

अकोला शहरातील रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या 832 वर पोहोचली आहे.

Akola
अकोल्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने त 11 ने वाढ; एकूण रुग्णसंख्या 832
author img

By

Published : Jun 9, 2020, 2:01 PM IST

अकोला - आज सकाळी आलेल्या अहवालानुसार, कोरोना रुग्णांच्या संख्येत 11 जणांची वाढ झाली आहे. अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर तालुक्यातील रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी शहरातील रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या 832 वर पोहोचली आहे.

प्राप्त अहवालात सहा महिला आणि पाच पुरुष आहेत. काही रुग्ण जुन्या शहरातील, तर उर्वरित माळीपुरा, खदान, सोनटक्के प्लॉट, श्रीहरीनगर सालासर मागे, गाडगेनगर, रेल्वेगेट न्यु, तापडीया नगर, अकोट फैल, जवाहरनगर , बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

प्राप्त अहवाल-११३

पॉझिटिव्ह-११

निगेटिव्ह-१०२

अकोल्यात कोरोनाची सद्यस्थिती -

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८३२

मृत-३९(३८+१)

डिस्चार्ज-५४५

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह)-२४८

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.