ETV Bharat / state

अकोल्यात मोकाट कुत्र्यांची दहशत; 27 जणांना घेतला चावा - प्रभाग क्रमांक दोन अकोला

येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकुळ घातला असून दोन दिवसांत 27 जणांचा चावा घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मोकाट कुत्रे
author img

By

Published : Oct 6, 2019, 6:59 PM IST

अकोला - प्रभाग क्रमांक दोन मधील अकोट फाइल परिसरात असलेल्या मोकाट कुत्र्यांनी लहान बालकांना लक्ष्य करीत त्यांना चावा घेतला आहे. ही घटना आज सकाळपासून सुरू झाली असून सायंकाळपर्यंत 27 जणांनी यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेतले आहे. या घटनेमुळे अकोट परिसरात दहशत पसरली आहे. लहान मुलांसह मोठ्यांनाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. मात्र, पालिका कोंडवाडा विभाग याबाबत अद्यापही कुठलीच कारवाई करताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे, शनिवारी रात्री सिंधी कॅम्प परिसरातही कुत्र्यांनी 15 ते 20 जणांना चावा घेतल्याची माहिती आहे. येथील नागरिकांनी त्या कुत्र्याला मारून टाकले.

माहिती देताना नागरिक

प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोकाट कुत्रे आणि जनावरांचा मोठा वावर आहे. या मोकाट कुत्र्यांनी आज सकाळपासून मात्र उच्छाद मांडला आहे. या परिसरात असलेल्या लहान बालकांना कुत्र्यांनी लक्ष्य करीत त्यांना चावा घेतला आहे. खांदा, हात आणि पायावर चावा घेऊन हे कुत्रे पळून जात आहेत. कुत्र्यांना आवरण्यासाठी नागरिकांनी केलेले प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांचे घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. हा भाग मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांचा आहे. त्यामुळे मजुरी करण्यासाठी जाणेही या परिसरातील नागरिकांना आता भीती वाटत आहे. त्यामुळे या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिका कोंडवाडा विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्तारोको करीत पुतळा दहन

विशेष म्हणजे, एकाच कुत्र्याने 27 जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे या कुत्र्यांची दहशत परिसरात पसरली आहेत. हा कुत्रा पकडण्यासाठी मनपा कोंडवाडा विभागाकडून कारवाई झाली नाही. संबंधित अधिकाऱ्यांचे फोन आयुक्तांचे ही फोन लागत नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर नगरसेवक मात्र राजकारण खेळण्यात गुंग आहेत.

यांना घेतला कुत्र्याने चावा
मोहम्मद अफसर मोहम्मद युसुफ, सय्यद तालीम सय्यद अमीन, मोहम्मद शाहिद शेख फिरोज, सुभद्रा चौधरी, कांताबाई शेळके, सय्यद तालीम सय्यद आलीम, विशाल सावळे, अश्मिरा सोनू शाह, यांच्यासह आदींचा समावेश आहे. तर सिंधी कॅम्प परिसरातील हर्ष गुलदासानी, अल्पेश गुलबानी, लखन गुरुदासानी, विकास खाताना, सिधणी पारवाणी, लखन खाताना, सिमरन गुरबानी यांच्यासह आदींना कुत्रा चावला आहे.

हेही वाचा - अकोल्यात गरबा महोत्सवासा गालबोट.. दोन गटात हाणामारी, एक जण जखमी

Intro:अकोला - प्रभाग क्रमांक दोन मधील अकोट फाइल परिसरात असलेल्या मोकाट कुत्र्यांनी लहान बालकांना लक्ष करीत त्यांना चावा घेतला आहे. ही घटना आज सकाळपासून सुरू झाली असून आतापर्यंत 27 जणांनी यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेतले आहे रुग्णालयात उपचार घेतले आहे. या घटनेमुळे अकोट परिसरात दहशत पसरली आहे. लहान मुलांचे तर सोडाच महिला व नागरिकांचे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. मात्र, मनपा कोंडवाडा विभाग याबाबत अद्यापही कुठलीच कारवाई करताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे, शनिवारी रात्री सिंधी कॅम्प परिसरातही कुत्र्यांनी 15 ते 20 जणांना चावा घेतल्याची माहिती आहे. येथील नागरिकांनी त्या कुत्र्याला मारून टाकले. Body:प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोकाट कुत्रे आणि जनावरांचा मोठा वावर आहे. या मोकाट कुत्र्यांनी आज सकाळपासून मात्र इच्छा माजविला माजविला आहे. या परिसरात असलेल्या लहान बालकांना कुत्र्यांनी लक्ष करीत त्यांना चावा घेतला आहे. खांदा, हात आणि पायावर चावा घेऊन हे कुत्रे पळून जात आहे. त्या कुत्र्यांना आवरण्यासाठी नागरिकांनी केलेले प्रयत्नही कुत्र्यांना आवरण्यासाठी नागरिकांनी केलेले प्रयत्नही. त्या कुत्र्यांना आवरण्यासाठी नागरिकांनी केलेले प्रयत्नही कुत्र्यांना आवरण्यासाठी नागरिकांनी केलेले प्रयत्नही नागरिकांनी केलेले प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. कुत्र्याचा त्यामुळे परिसरातील नागरिकांचे घरातून परिसरातील नागरिकांचे घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. हा भाग मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांचा आहे आहे नागरिकांचा आहे आहे. त्यामुळे मजुरी करण्यासाठी जाणेही जाणेही या परिसरातील नागरिकांना आता भीती वाटत आहे. त्यामुळे या कुत्र्यांना पकडण्यासाठी मनपा कोंडवाडा विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे, एकाच कुत्र्याने 27 जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे या कुत्र्यांची दहशत परिसरात पसरली आहेत. हा कुत्रा पकडण्यासाठी मनपा कोंडवाडा विभागाकडून कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांचे फोन आयुक्तांचे ही ही फोन लागत नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर नगरसेवक मात्र राजकारण खेळण्यात गुंग आहेत.

यांना घेतला कुत्र्याने चावा
मोहम्मद अफसर मोहम्मद युसुफ, सय्यद तालीम सय्यद अमीन, मोहम्मद शाहिद शेख फिरोज, सुभद्रा चौधरी, कांताबाई शेळके, सय्यद तालीम सय्यद आलीम, विशाल सावळे, अश्मिरा सोनू शाह, यांच्यासह आदींचा समावेश आहे. तर सिंधी कॅम्प परिसरातील हर्ष गुलदासानी, अलपेश गुलबानी, लखन गुरुदासानी, विकास खाताना, सिधणी पारवाणी, लखन खाताना, सिमरन गुरबानी यांच्यासह आदींना कुत्रा चावला आहे.

बाईट - रवी शिंदे,
नगरसेविका पती

बाईट - नाजीमा परवीन
जखमी मुलाची आई

बाईट - सलाम बशीर
जखमी युवक

बाईट - चंदू अग्रवाल
मदतकर्ताConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.