ETV Bharat / state

टँकरमधील डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त - डिझेल चोरी

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दुपारी अटक केली. या कारवाईत पथकाने ५ जणांना अटक करताना एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोला येथे डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद
author img

By

Published : May 20, 2019, 8:24 PM IST

अकोला - पातूर येथे टँकरमधील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दुपारी अटक केली. या कारवाईत पथकाने ५ जणांना अटक करताना एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकोला येथे डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद

पातूर येथील नॅशनल धाब्याच्या बाजूला अकबर खान, टँकर चालक, क्लिनर आणि तेथे काम करणारे नोकर संगनमताने अवैधरित्या डिझेल काढून विक्री करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बाहकर यांना मिळाली. त्यामुळे पथकाने छापा टाकताना १ टँकर (एमएच - ३० बीडी - ०७२७) किंमत २० लाख रुपये, टँकरमधील १४ लाख रुपयांचे २० हजार लिटर डिझेल जप्त केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी फयाज बेग, रज्जाक बेग, अब्दुल जावेद अरशीद यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पेट्रोल विकीचा परवाना नसतानाही ते पेट्रोल विक्री करत होते. हे डिझेल अकबर खान आणि अख्तर खान यांचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या सांगण्यावरून चालक व क्लिनरने मिळून डिझेल टाकीमधून काढले. पोलिसांनी टँकर चालक विजय अनकने, नाजीमोद्दीन अणीसोद्दीन यांनाही अटक केली आहे.

Intro:अकोला - टँकरमधील डिझेल काढून विक्री करणाऱ्या टोळीला पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आज दुपारी अटक केली. पातूर येथील नॅशनल धाब्यावर ही कारवाई करीत 5 जणांसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. Body:पातूर येथील नॅशनल धाब्याच्या लगत बाजूचा अकबरखान हा व टैंकर चालक, क्लिनर व तेथे काम करणारे नौकर हे संगनमताने त्यामधून अवैधरित्या डिझेल काढून, साठवून, विकी करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बाहकर यांना मिळाली. त्यावरून पथकाने छापा टाकला. या छाप्यात एक टॅकर किंमत 20 लाख रुपये क्रमांक एमएच - ३० बीडी - ०७२७ उभा दिसला. या टँकरमधील 14 लाख रुपयांचे 20 हजार लिटर , धाब्याच्या उत्तर बाजूस मोकळ्या जागेमध्ये दोन व्यक्ती एक लोखंडी इम ज्यामध्ये १२० लिटर पिवळसर रंगाचे उग्र वास असलेले डिझेल एकूण किंमत ९ हजार ९०० रूपये, डिझेलचे रिकामे लोखंडी इम ज्यामधून डिझेलचा उग्र वास येत असलेले - ०८ नग एकूण किंमत १३ हजार ५००, प्लॉस्टीकचा हिरव्या रंगाचा २०० लिटर मापाचा एक कोठी किंमत अंदाजे हजार रूपये, प्लॉस्टीक बॅरल, निळा रंग व हिरव्या रंगाच्या ०२ किंमत हजार रुपये, डिझेल काढण्यासाठी उपयोगी एक लोखंडी कॉक असलेला प्लॉस्टीक पाईप किंमत अंदाजे ५०० रूपये, एक पाच लिटरचे लोखंडी माप किंमत अंदाजे ५०० रूपये, एक हिरव्या रंगाचा फोस पाईप, एक निळ्या रंगाची लोखंडी चाळी, एक पिवळ्या रंगाची प्लॉस्टीकची चाळी, एक केसरी रंगाची प्लॉस्टीक बकेट सर्वाची एकत्र किंमत ५०० रूपये, पिवळ्या रंगाचा प्लॉस्टीकच्या ०५ कॅन किंमत अंदाजे ५०० रूपये असे साहित्य मिळून आले. फयाज बेग रज्जाक बेग, अब्दुल जावेद अरशीद चौकशीमध्ये त्यांनी नावे सांगितले. त्यांच्याकडे पेट्रोल विकीचा परवाना आहे काय, असे पोलिसांनी त्यांना विचारले असता त्यांनी नसल्याचे सांगीतले. हा माल अकबर खान अख्तर खान असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हा माल त्यांच्या सांगण्यावरून टॅकर कमांक एमएच- ३० - बीडी - ०७२७ याच्या चालक व क्लिनरने मिळून डिझेल टाकीमधून काढले आहे. पोलिसांनी टँकर चालक विजय अनकने, नाजीमोद्दीन अणीसोद्दीन यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी यामध्ये ३४ लाख २७ हजार ४०० रुपयांचाचा मुद्देमाल टॅकरसह ताब्यात घेतला आहे.
Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.