ETV Bharat / state

उंचीचा अंदाज न आल्याने कंटेनर उड्डाणपुलाला धडकला

author img

By

Published : Dec 21, 2019, 3:55 PM IST

Updated : Dec 21, 2019, 4:07 PM IST

कंटेनरचा अपघात टॉवर चौक जवळील शास्त्री स्टेडियम समोर घडली असून अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही.

contener accident in akola
उंचीचा अंदाज न आल्याने कंटेनर उड्डानपुलाला धडकला

अकोला - शहराच्या मधोमध भागातून नवीन उड्डाणपुलाचे काम हे प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाचा बांधकामामध्ये रस्त्याच्या मधोमध मोठे मोठे खांब उभे केले जात आहेत. आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास अशोक वाटिकेकडून स्थानकाकडे जात असलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या खांबाला धडक दिली. यात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - विटा वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याने तीन कामगार ठार, चार जखमी

अपघात टॉवर चौकाजवळील शास्त्री स्टेडियमसमोर घडली असून अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चालकाला खांबाच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे त्याने खांबाला धडक दिली असावी, अशी शंका व्यक्त होत आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने समोरील काच फोडून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांनीच वाहतूक सुरळीत केली आहे.

हेही वाचा - "भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यात 'प्रॉब्लेम' काय ?"

Intro:अकोला - शहराच्या मधोमध भागातून नवीन उड्डाणपुलाचे काम हे प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाचा बांधकामामध्ये रस्त्याच्या मधोमध मोठे मोठे पिल्लर उभे केले जात आहेत. आज दुपारच्या सुमारास अशोक वाटिका कडून स्टेशन स्टेशन जात असलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या पिल्लरला धडक दिली. त्यामध्ये कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना टॉवर चौक जवळील शास्त्री स्टेडियम समोर घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.Body:कंटेनरचा हा अपघात झाला कसा याकडेच सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले होते. या कंटेनर चालकाला पिल्लरच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे त्याने ह्या पिलरला धडक दिली असावी, अशी शंका उपस्थित होत आहे. या अपघातानंतर ट्रकचालक याने समोरील काच फोडून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेनंतर वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी वाहतूक पोलीस नसल्याने नागरीकांनी वाहतूक सुरळीत केली.Conclusion:
Last Updated : Dec 21, 2019, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.