ETV Bharat / state

पेट्रोल पंपाजवळ दुचाकीने घेतला पेट; चालकाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न - अकोला

अनिकेतचे आग विझविण्याचे प्रयत्न पाहून बघणाऱ्यांनी त्यास दुचाकीपासून दूर होण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने स्वतःच्या जीवावर खेळत दुचाकीची आग विझविली.

आग लागलेली दुचाकी १
author img

By

Published : Apr 26, 2019, 9:35 PM IST

अकोला - पेट्रोल पंपाजवळ दुचाकी पेटल्याने शहरात एकच खळबळ उडाली. अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपाजवळ आज (शुक्रवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीचालकाने जीवावर खेळून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या मदतीने गाडीला लागलेली आग विझवण्यात आली.

अकोला दुचाकीला आग लागलेली घटना

बाहेरगावी जाण्यासाठी अनिकेत सव्वालाखे आणि त्याचा मित्र दुचाकी क्रमांक (एमएच २७ बीआर ४४४२) ने जात होते. अशोक वाटिका पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर दुचाकीच्या मागे बसलेल्या मित्राला चटका लागला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकी पेट्रोल पंपातून ओढून बाहेर काढली. आग विझविण्यासाठी त्याने रेती आणि फायर सेफ्टी सिलेंडरचा मारा केला. तर, काहींनी जवळ असलेल्या पाण्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.

अनिकेतचे आग विझविण्याचे प्रयत्न पाहून बघणाऱ्यांनी त्यास दुचाकीपासून दूर होण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने स्वतःच्या जीवावर खेळत दुचाकीची आग विझविली. अनिकेत सव्वालाखे यांच्याकडे असलेली दुचाकी ही त्याच्या मित्राची आहे. त्याने गावाला जाण्यासाठी दुचाकी घेतली होती. परंतु, आग लागल्याने तो घाबरला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कार्यालयात बोलावून धीर दिला.

Intro:
अकोला - पेट्रोल भरण्यासाठी जाणारी दुचाकी पेटल्याने एकच खळबळ उडाली. दुचाकीचालकाने जीवावर खेळून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही घटना अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पँपाजवळ आज दुपारी साडेचार वाजता घडली. अग्निशमन दलाच्या एका गाडीने येऊन हे आग विझविली.Body:बाहेरगावी जाण्यासाठी अनिकेत सव्वालाखे त्याचा मित्र हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच 27 बीआर 4442 ने निघाले. अशोक वाटिका पेट्रोल पँपाजवळ आल्यानंतर दुचाकीचा मागे बसलेल्या मित्राला चटका लागला. गाडीने पेट घेतल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने दुचाकी पेट्रोल पँपातून ओढून बाहेर काढली. त्यानंतर त्याने दुचाकी विझविण्यासाठी रेती, फायर सेफ्टी सिलेंडरचा मारा केला. तर काहींना जवळ असलेल्या पाण्याने आग विझविन्यायासाठी प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलास बोलाविण्यात आले. त्यांनी आग विझविली. दरम्यान, अनिकेत सव्वालाखे याचे आग विझविण्याचे प्रयत्न पाहून बघणाऱ्यानी त्यास दुचाकी पासून दूर होण्याचा सल्ला दिला. मात्र तो स्वतःच्या जीवावर खेळत त्याने दूचाकीची आह विझविली.Conclusion:दुचाकी मित्राची
अनिकेत सव्वालाखे यांच्याकडे असलेली दुचाकी ही त्यांच्या मित्राची आहे. त्याने गावाला जाण्यासाठी ही दुचाकी घेतली होती. परंतु, आग लागल्याने तो घाबरला होता. शेवटी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनि त्याला कार्यालयात बोलावून त्याला धीर दिला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.