ETV Bharat / state

अकोला रेल्वे स्थानकात भिकाऱ्याचा खून; आरोपी अटकेत - रेल्वे स्थानक

आरोपी सकाळी रेल्वेतून अकोला रेल्वे स्थानकावर आला. त्यानंतर त्याने रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर झोपलेल्या एका भिकाऱ्यावर हल्ला करून त्याचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अकोला रेल्वे स्थानकात भिकाऱ्याचा खून
author img

By

Published : Jun 7, 2019, 1:14 PM IST

अकोला - येथील रेल्वे स्थानकाच्या सिमेंटच्या बाकड्यावर झोपलेल्या एका भिकाऱ्यास लोखंडी साहित्याने मारून हत्या करण्यात आली. आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर ही घटना घडली. जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

अकोला रेल्वे स्थानकात भिकाऱ्याचा खून

आरोपी सकाळी रेल्वेतून अकोला रेल्वे स्थानकावर आला. त्यानंतर त्याने रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर झोपलेल्या एका भिकाऱ्यावर हल्ला करून त्याचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्यापही मृताची ओळख पटली नसून आरोपीचे नावदेखील सांगितले नाही. मात्र, मृत आणि आरोपी नातेवाईक असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच शोधपथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Intro:अकोला - अकोला रेल्वे स्थानकाच्या सिमेंटच्या बाकड्यावर झोपलेल्या एका भिकाऱ्यास लोखंडी साहित्याने मारून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी प्लॅटफॉर्म क्र. 4 वर घडली. जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतक आणि मारेकऱ्याचे नाव अजून अस्पष्ट आहे.

Body:अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर झोपलेल्या एका अधिकाऱ्यावर अज्ञातांनी लोखंडी साहित्याने हल्ला चढवून त्याचा खून केला. खून करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी मृतकांची ओळख पोलिसांना पटलेली नाही. तसेच ज्या व्यक्तीने त्या भिकाऱ्यास मारले त्याला जीआरपी पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतच अटक केली. ही घटना नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतक व मारेकरी आरोपी हे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. तसेच मारणारा आरोपी हा सकाळी अकोल्याकडे येत असताना रेल्वेतून पडल्याचे समजते. त्यानंतर तो अकोला रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्याने हे कृत्य केल्याची पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली असून हत्येसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी अद्यापही मृतक आणि आरोपीचे नाव सांगितले नाही. दरम्यान, मृतकाचा पंचनामा करण्यासाठी त्याचा मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला असून घटनास्थळावर इन्वेस्टीगेशन पथकाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. घटनास्थळी जीआरपीचे पोलीस उपअधीक्षक सतीश शिंदे हे दाखल झाले होते.

Conclusion:सूचना - या घटनेचे घटनास्थळी चे व्हिडीओ पाठवीत असून याबाबत पोलीस उपअधीक्षक यांचा बाईट रिपोर्टर aap वर पाठवीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.