अकोला - देशाच्या रक्षणासाठी कोणत्याच आमदार व खासदार यांची मुलं ही सैन्यात भरती झालेले नाहीत. ज्याच्याकडे शेती नाही तीच मुले सैनिकात भरती होतात, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर, निलेश ठोकळ, गोविंद गीरी, प्रताप तायडे, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष संतोष इंगोले, अनिकेत इंगोले, सागर पुंडकर, विवेक बांबल, संदीप कोल्हाळे, गजानन खांडेकर, दिनेश गोस्वामी, अंकुश हरणे, संजय गुप्ता, संग्राम ताथोड, भुषन ठाकुर, मिलींद चोटमल, शाम ढोरे, उमेश कोरडे, धीरज बांबल, शेख अब्बास, मधुकर सरदार, अमित वानखडे, शिल्पा बाजड, सुनिता बाजड, स्वाती बाजड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.