ETV Bharat / state

Chain Snatcher Arrested: उच्चशिक्षित चोरटे करायचे 'चेन स्नॅचिंग'; जळगावातील सराफाला विकायचे माल.. आरोपी अटकेत - Akola police

Chain Snatcher Arrested: चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अकोला पोलीसांनी आज जेरबंद केले (Chain Snatching Accused Arrested) आहे. त्यांच्याकडून 278 ग्रॅम सोने किंमत 15 लाख 60 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Akola police arrested two accused) आहे.

Chain Snatching Accused Arrested
चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अकोला पोलिसांनी जेरबंद केले
author img

By

Published : Oct 22, 2022, 10:03 AM IST

अकोला : Chain Snatcher Arrested: चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अकोला पोलीसांनी आज जेरबंद केले (Chain Snatching Accused Arrested) आहे. त्यांच्याकडून 278 ग्रॅम सोने किंमत 15 लाख 60 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Akola police arrested two accused) आहे. यातील दोघेजण हे शिक्षित असून त्यातील एक जण हा उच्चशिक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांकडून आठ गुन्हे उघड करण्यास पोलीसांना यश आले आहे. आकाश सूर्यवंशी व दीपक शिरसाट अशी आरोपींची नावे आहेत.

चैन स्नॅचिंगच्या घटना : जानेवारी 2022 ते ऑक्टोंबरपर्यंत शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. यातील एक गुन्ह्याचा तपास पोलीसांना आधीच लावता आला होता. मात्र, आठ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीसांना यश आले नव्हते. शेवटी पोलीसांनी यातील दोन जणांना गुप्त माहितीच्या आधारावर जळगाव येथून ताब्यात घेतले. त्यामध्ये आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय 29 वर्ष, रा. प्रजापती नगर जळगाव) तर दुसरा आरोपी दीपक रमेश शिरसाट (वय 26 वर्ष, रा. वरखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांना जळगाव पोलीसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांचा आणखीन एक साथीदार लोकेश मुकुंद महाजन (रा. जळगाव खेडी) याचाही या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने त्यालाही पकडण्यात आले (accused involved in chain snatching) आहे.

प्रतिक्रिया देताना मोनिका राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक

278 ग्रॅम सोने जप्त : चोरट्यांनी चोरी केलेला मुद्देमाल जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील सराफा किशोर मोतीराम बाविस्कर यांच्याकडे विकल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 278 ग्रॅम सोने किंमत 13 लाख 90 हजार रुपये जप्त केले आहे. या आरोपींनी गुन्ह्यामध्ये दीड लाख रुपयांची दुचाकी वापरली होती. ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली. तसेच वीस हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, राजपालसिंग ठाकूर, गणेश पांडे, फिरोज खान, माजिद, आकाश मानकर, धीरज वानखडे, मोहम्मद अमीर, भास्कर धोत्रे, संतोष दाभाडे, नफीज शेख यांनी केली (Chain Snatching Accused Arrested) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.