ETV Bharat / state

अकोला प्रशासनातर्फे पुरग्रस्तांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक रवाना

सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी अकोला प्रशासनातर्फे फिरते वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा यासोबतच काही वैद्यकीय अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज (रविवारी) सकाळी पाठविण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते. या पथकासोबत पालकमंत्रीसुद्धा रवाना झाले आहेत.

अकोला प्रशासनातर्फे पुरग्रस्तांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक रवाना
author img

By

Published : Aug 11, 2019, 2:41 PM IST

अकोला - सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी अकोला प्रशासनातर्फे फिरते वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा यासोबतच काही वैद्यकीय अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज (रविवारी) सकाळी पाठविण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते. या पथकासोबत पालकमंत्रीसुद्धा रवाना झाले आहेत.

अकोला प्रशासनातर्फे पुरग्रस्तांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक रवाना

तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचार कार्यालयात पथकात सहभागी होणार्‍या डॉक्टरांचा तसेच रुग्णवाहिकाच्या चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोपाल खंडेलवाल, माजी आमदार नारायण गव्हाणकर, नगरसेवक हरीश आलीमचंदाणी, माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांच्यासह आदी उपस्थित होते. या पथकात ८ डॉक्टर, दोन फार्मासिस्ट, साथरोगीचे औषध, दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत.
पथकांजवळ विविध आजारांवरील औषधांचा साठा पाठवण्यात आला आहे. या मदतीमुळे पुरग्रस्तांना अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रातून मदत देण्यात आली आहे.

Intro:अकोला - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी अकोल्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यातर्फे फिरते वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा यासोबतच काही वैद्यकीय अधिकारी ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी पाठविण्यात आले. या पथकासोबत पालकमंत्री डॉ. पाटील हेही रवाना झाले आहेत.Body:तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचार कार्यालयात पथकात सहभागी होणार्‍या डॉक्टरांचा तसेच रुग्णवाहिकाच्या चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोपाल खंडेलवाल, माजी आमदार नारायण गव्हाणकर, नगरसेवक हरीश आलीमचंदाणी, माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांच्यासह आदी उपस्थित होते. या पथकात 8 डॉक्टर, दोन फार्मासिस्ट, साथरोगीचे औषध, दोन रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहेत. या सर्व डॉक्टरांना औक्षण करून त्यांना विधिवत मदतीसाठी रवाना करण्यात आले. त्यांच्यासोबत विविध आजारांवरील औषधांचा साठा रुग्णवाहिका पाठविण्यात आले आहेत. या मदतीमुळे पूरग्रस्तांना अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रातून मदत देण्यात आली आहे. या पथकासोबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हेही रवाना झाले आहेत.

बाईट - डॉ. रणजित पाटील
पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.