ETV Bharat / state

शिवणीत अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह परिचारिका व दलालाला अटक

शिवणी येथे अवैधपणे गर्भपात करणाऱ्या डॉक्टरची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सी.एस डॉ. राजकुमार चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शिवणी येथील डॉ. रोशनी गावंडे, तिथे काम करणारी परिचारिका सुनंदा राजूरकर (आढे) आणि एक दलाल गोपाल महादेव गायकवाड यांना पकडले. अवैध गर्भपात केंद्र

akola
जप्त केलेल्या औषधींबरोबर पथक
author img

By

Published : Dec 29, 2019, 5:45 AM IST

अकोला- अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह परिचारिका व एका दलाला स्थानिक गुन्हे शाखा, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईने अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शिवणी येथील दवाखान्यात करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डॉक्टरच्या घरातून गर्भपात करणाऱ्या औषधी व साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अकोल्यात अवैधरित्या गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

शिवणी येथे अवैधपणे गर्भपात करणाऱ्या डॉक्टरची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सी.एस डॉ. राजकुमार चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शिवणी येथील डॉ. रोशनी गावंडे, तिथे काम करणारी परिचारिका सुनंदा राजूरकर (आढे) आणि एक दलाल गोपाल महादेव गायकवाड यांना पकडले. या करवाईत गर्भपात करणाऱ्यांसाठी उपयोगात येणाऱ्या औषधीही जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, डॉ. रोशनी गावंडे या बीएचएमएस आहेत. त्यांची प्रॅक्टिस ही होमिओपॅथीमध्ये असतानाही त्या आलोपॅथीची प्रॅक्टिस करीत होत्या. दरम्यान, सदर कारवाई एक पंटर पाठवून कारण्यात आली होती. तर गेल्या आठ दिवसांपासून आरोग्य पथक या कारवाईसाठी परिश्रम करीत होते.

हेही वाचा- अकोटमध्ये आढळला दुर्मीळ मांडूळ, पोलिसांनी केले वनविभागाकडे सुपूर्द

Intro:अकोला - अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टर सह परिचारिका व एका दलाला दलाला स्थानिक गुन्हे शाखा, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन औषध प्रशासन प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईने अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शिवणी येथील दवाखान्यात करण्यात आली आहे. पथकाने डॉक्टर च्या घरातून गर्भपात करणाऱ्या औषधी व साहित्य जप्त केले आहे. या कारवाई मुळे अकोल्यात अवैधरित्या गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. Body:शिवणी येथे अवैधपणे गर्भपात करणाऱ्या डॉक्टर ची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सीएस डॉ. राजकुमार चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शिवणी येथील डॉ. रोशनी गावंडे, तिथे काम करणारी परिचारिका सुनंदा राजूरकर (आढे) आणि एक दलाल गोपाल महादेव गायकवाड यांना पकडले. या करवाईत गर्भपात करणाऱ्यांसाठी उपयोगात येणाऱ्या औषधी जप्त करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, डॉ. रोशनी गावंडे या बीएचएमएस आहेत. त्यांची प्रॅक्टिस ही होमिओपॅथी मध्ये असतानाही त्या आलोपॅथी ची प्रॅक्टिस करीत होत्या. तसेच ही कारवाई करताना एक पंटर पाठवून कारन्यात आली. तर गेल्या आठ दिवसांनी आरोग्य पथक या कारवाईसाठी परिश्रम करीत होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.