ETV Bharat / state

रमाजन ईदच्या दिवशी पब्जी गेम बेतला जीवावर, तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

राहूरी तालुक्यातील आंबी येथील 20 वर्षीय फारुख मन्सूर इनामदार या युवकाने नदीच्या काठावर असलेल्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली

रमाजन ईदच्या दिवशी पब्जी गेम बेतला जीवावर
author img

By

Published : Jun 6, 2019, 10:40 AM IST

शिर्डी - राहूरी तालुक्यातील आंबी येथील 20 वर्षीय फारुख मन्सूर इनामदार या युवकाने नदीच्या काठावर असलेल्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली. पब्जी गेमच्या नादात या युवकाने आत्महत्या केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. रमजान ईदच्या पवित्र दिवशी आत्महत्या केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रमाजन ईदच्या दिवशी पब्जी गेम बेतला जीवावर

मृत फारुख मन्सूर इनामदार याने झाडाला गळफास घेतलेली घटना प्रथम शाहरुख मन्सूर इनामदार या त्याच्या भावाने पाहिली. त्यानंतर त्याने आंबी येथील पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे याना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांनी देवळाली पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. लगेच देवळाली येथील पोलीस पाठक व शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेत, या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत.

रमजान ईदच्या दिवशीच या तरुणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुरी पोलिसांनी मृत फारुख मन्सूर इनामदार याचा मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्नालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, आत्महत्या का केली? या तपास पोलीस करत आहेत.

Intro:MH_AHM_Shirdk Pubji Game Death_5 June_MH10010

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ राहूरी तालुक्यातील आंबी येथील 20 वर्षीय फारुख मन्सूर इनामदार या युवकाने नदीच्या कडेला असलेल्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे....Pubji गेम च्या नादात या युवकाने आपली जीवनयात्रा संपविली असल्याची चर्चा सध्या सुरु असून आज रमजान ईदच्या पवित्र दिवशी आत्मत्या केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे....

VO_मयत फारुख मन्सूर इनामदार याने मुळा नदी काठील झाडाला गळाफास घेतलेला ही घटना प्रथम त्याच्या भावाने शाहरुख मन्सूर इनामदार याने पहिली असता त्याने प्रथम आंबी येथील पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे याना भ्रमणध्वनी द्वारे दिली असता त्यांनी देवळाली पोलीस स्टेशन ला माहिती दिली.लगेच देवळाली येथील पोलीस हेड कॉ. पाठक व शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली.या घटनेचा पंचनामा केला असून तपास करत आहेत..रमजान ईद च्या दिवशीच मुुुस्लिम तरुणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे....राहुरी पोलिसांनी मयत फारुख मन्सूर इनामदार याचा मृत्यु देह राहुरी ग्रामीण रुग्नलायत शेविच्छेदन करण्यासाठी पाठवन्यात आला असून मयतताने का आत्महत्या केली याच्या मागील खरे कारण लवकरच समोर येणार असल्याच पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे....Body:MH_AHM_Shirdk Pubji Game Death_5 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdk Pubji Game Death_5 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.