ETV Bharat / state

Koprgaon Youth Murder : कोपरगावमध्ये बाजारात भर दिवसा युवकाची हत्या - कोपरगावमध्ये 30 वर्षीय युवकाची हत्या

कोपरगावच्या आठवडे बाजारात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाभरात भीतीचे वातावरण आहे. या हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

मृत राजू
मृत राजू
author img

By

Published : Jan 3, 2022, 7:43 PM IST

Updated : Jan 3, 2022, 7:50 PM IST

कोपरगाव ( अहमदनगर ) - आठवडे बाजारात फिल्मी स्टाईलन एका तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. शिंगणापूर येथे राहणाऱ्या राजू बबन भोसले असे 30 वर्षीय मृत युवकाचे नाव आहे. हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

युवकाच्य हत्येनंतर जमावाने रुग्णालयाची केलेली तोडफोड
हल्ल्यात भोसले गंभीर जखमी झाला. कोपरगाव येथील जनार्दन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान जमावने रुग्णवाहिका, हॉस्पीटलची तोडफोड केली आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Woman Beat Police in Police Station : तरुणीने चौकीतच केली पोलिसांना मारहाण, गुन्हा दाखल

हेही वाचा - Ambernath Gang Rape : अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

Last Updated : Jan 3, 2022, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.