ETV Bharat / state

शिर्डीतील प्रसादी रेस्टाँरन्ट मध्ये टोळक्याची मालक आणि कामगारांना मारहाण

हॉटेलच्या काऊंटरवर अनिल धिवर हे हॉटेल चालक बसले होते. या वेळी हॉटेलवर सात ते आठ तरुण आले. त्यांनी जेवण मागितले. मात्र, उशीर  झाल्याने हॉटेल चालकाने जेवण देता येणार नाही असे सांगीतले. त्या टोळक्याने मालक आणि कर्मचाऱ्यारी यांना मारहाण सुरू केली.

author img

By

Published : May 17, 2019, 6:13 PM IST

शिर्डीतील प्रसादी रेस्टाँरन्ट मध्ये टोळक्याची मालक आणि कामगारांना मारहाण

अहमदनगर - शिर्डी पोलीस स्टेशनजवळ असलेल्या प्रसादी रेस्टाँरन्ट मध्ये जेवण न दिल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने हॉटेल चालक आणि कामगारांना बेदम मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. ही सर्व घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली असून सिनेस्टाईल मारहाण होत असताना जेवण करत असलेल्या भाविकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. भितीपोटी भाविकांनी जेवण अर्ध्यावरच सोडुन तेथुन पळ काढला.

हॉटेलच्या काऊंटरवर अनिल धिवर हे हॉटेल चालक बसले होते. या वेळी हॉटेलवर सात ते आठ तरुण आले. त्यांनी जेवण मागितले. मात्र, उशीर झाल्याने हॉटेल चालकाने जेवण देता येणार नाही असे सांगीतले. त्या टोळक्याने मालक आणि कर्मचाऱ्यारी यांना मारहाण सुरू केली. हॉटेल मधील खुर्च्या आणि साहित्य भिरकावुन देत टोळके तेथुन पसार झाले. ही घटना १४ मे ला रात्री १२ च्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेल मालक धिवर यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ७ ते ८ जणांवर भारतीय दंड विधान कलम १४३ , १४७ ,१४९,३२४,३२३,४२७,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे टोळके स्थानिक आहे की बाहेरील याचा पोलिस तपास करत आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR - शिर्डी पोलीस स्टेशन लगत असलेल्या प्रसादी रेस्टाँरन्ट येथे जेवण न दिल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने हॉटेल चालक आणि कामगारांना बेदम मारहाण करण्याची घटना घडलीय...हि सर्व घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली असुन सिनस्टाईल मारहाण होत असताना जेवण करत असलेल्या भाविकांमध्ये भितीच वातावरण पसरल होत. भितीपोटी भाविकांनी जेवण अर्ध्यावरच सोडुन तेथुन पळ काढला....

VO_ हॉटेलच्या काऊंटरवर अनिल धिवर हे हॉटेल चालक बसलेले असतांना तेथे सात ते आठ तरुण आले आणि त्यांनी जेवण मागितले मात्र उशीर झाल्याने हॉटेल चालकाने जेवण देता येणार नाही अस सांगताच टोळक्याने मालकरास आणि कर्मचा-यांना मारहाण सुरू केली..हॉटेल मधील खुर्च्या , साहित्य भिरकावुन हे टोळके तेथुन पसार झाले. तोडून नुकसान केले आहे..या संपुर्ण घटनेने हॉटेल मधील 14 मे रोजी बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असुन ही घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेल मालक अनिल धिवर यांनी शिर्डी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन सात ते आठ जणांवर भादवी कलम १४३ , १४७ ,१४९ ,३२४,३२३,४२७,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे टोळके स्थानिक आहे बाहेरील याचा तपास पोलिस करत आहेत....Body:MH_AHM_ Shirdi Hitting Cctv_ 17 May _MH10010Conclusion:MH_AHM_ Shirdi Hitting Cctv_ 17 May _MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.