ETV Bharat / state

श्रीगोंद्यात युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन; उपअभियंत्याच्या खुर्चीला हार घालत केली गांधीगिरी - उपअभियंता अरविंद अंपलकर

श्रीगोंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. उपअभियंता अरविंद अंपळकर हे कार्यालयात न आल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.

श्रीगोंद्यात युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Nov 20, 2019, 8:50 PM IST

अहमदनगर - पेडगाव-राशीन रस्त्यावरील सरस्वती नदीचा पूल आणि पेडगाव-श्रीगोंदा रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी यासाठी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. श्रीगोंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन झाले.

श्रीगोंद्यात युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

उपअभियंता अरविंद अंपळकर हे कार्यालयात न आल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पेडगाव-श्रीगोंदा रस्त्याची आणि पेडगाव-राशिन रस्त्यावरील सरस्वती नदीच्या पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या मार्गांवरून ये-जा करताना नागरिकांना कसरत करावी लागते, असा आरोप प्रशांत ओगले यांनी केला.

हेही वाचा - मराठवाड्यात महिनाभरात 68 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; परतीच्या पावसाने बळीराजा हवालदिल

सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लेखनिकांनी नोव्हेंबर महिन्याअखेर श्रीगोंदा-पेडगाव रस्ता दुरुस्तीचे काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. आश्वासनाप्रमाणे काम पुर्ण नाही झाले नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Intro:अहमदनगर- श्रीगोंद्यात धरणे आंदोलन अन् खुर्चीला हार..युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
mh_ahm_01_yuth_congress_protest_vis_7204297

अहमदनगर- श्रीगोंद्यात धरणे आंदोलन अन् खुर्चीला हार..युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी..

अहमदनगर- श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी  पेडगाव व राशीन रस्त्यावरील सरस्वती नदीचा पूल व पेडगाव ते श्रीगोंदा रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी यासाठी श्रीगोंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले व उपाभिंयता अरविंद अंपलकर हे कार्यालयात न आल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली.हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 
पेडगाव श्रीगोंदा रस्त्याची व पेडगाव राशिन रस्त्यावरील सरस्वती नदीच्या पुलांची अवस्था अत्यंत दुरावस्थेत झाले आहे यामुळे नागरिकांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागते असा आरोप प्रशांत ओगले यांनी केला. यावेळी वरिष्ठ लेखनिक यांनी नोव्हेंबर अखेर श्रीगोंदा पेडगाव रस्ता दुरुस्तीचे काम पुर्ण करणार असे लेखी आश्वासन दिले. जर आश्वासना प्रमाणे काम पुर्ण नाही झाले नाही तर  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

बाईट- प्रशांत ओगले(महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव)

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- श्रीगोंद्यात धरणे आंदोलन अन् खुर्चीला हार..युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.