ETV Bharat / state

श्रीरामपूरमध्ये महिला दिन उत्साहात साजरा, पॅरामोटरच्या साहाय्याने केला हवाई प्रवास - APPASAHEB

जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये महिला दिन जरा वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडर आप्पासाहेब ढुस यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पॅरामोटरच्या साहाय्याने हवाई सफर घडवून आणली

पॅरामोटरच्या साहाय्याने हवाई सफर
author img

By

Published : Mar 8, 2019, 5:12 PM IST

अहमदनगर - आज जगभरात 'जागतिक महिला' दिन उत्साहात साजरा होत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये महिला दिन जरा वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडर आप्पासाहेब ढुस यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पॅरामोटरच्या साहाय्याने हवाई सफर घडवून आणली. १ हजार फुटापेक्षा जास्त उंचावर ही सफर घडवून आप्पासाहेब ढुस यांनी महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

हवाई सफर

राहुरी येथील नॅशनल अॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने नेहमी पॅरामोटरच्या साहाय्याने हवाई सफर केली जाते. गेल्या काही वर्षांपासून वाढदिवस, महिला दिन, अपंग दिन असे सगळेच दिवस आप्पासाहेब ढुस यांचे फाऊंडेशन साजरे करत आहे. आजही महिला दिनानिमित्त त्यांनी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना हवाई सफर घडवून आणून आप्पासाहेब ढुस यांनी वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_जागतिक महिला दिनाच औचित्य साधत अतरराष्ट्रीय पँराग्लायडर आप्पासाहेब ढुस यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पॅरामोटर च्या साहाय्याने हवाई सफर घडवून आणली..1000 फुटा पेक्षा जास्त उंचावर सफर घडवुन आप्पासाहेब ढूस यांनी महिला दिन आगळया वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय.. श्रीरामपुरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनीही या आगळ्या वेगळया हवाई सफरीचा आनंद व्यक्त करत ढूस यांचे आभार मानले....

BITE_ अनुराधा आदिक_नगराध्यक्षा श्रीरामपूर

VO_ राहुरी येथील नॅशनल ऍडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने नेहमी आगळे वेगळे पॅरामोटर च्या साहाय्याने हवाई सफर करून दिवस साजरा करण्यात येतो गेल्या काही वर्षा पासून वाढदिवस असेल महिला दिन अपंग दिन अशे सगळेच दिवस आप्पासाहेब ढुस यांचे फाउंडेशन साजरे करत अपंग दिनाच्या दिवशी अपंगांना पॅरामोटर च्या साहाय्याने हवाई सफर घडवून आणत आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना ही हवाई सफर घडवलाय....

BITE_ आप्पासाहेब ढूस Body:8 March Shirdi Rahuri Women's dayConclusion:8 March Shirdi Rahuri Women's day
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.