ETV Bharat / state

अहमदनगर दक्षिणेतून 'दादा' की 'भैय्या'; उत्सुकता शिगेला - दक्षिण लोकसभा मतदारसंघ

अहमदनगरमध्ये निवडणुकीची उत्सुकता उमेदवारांनाही लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी लागणारा निकाल हा सकारात्मक असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अहमदनगर दक्षिणेतून 'दादा' की 'भैय्या
author img

By

Published : May 21, 2019, 1:52 PM IST

अहमदनगर- राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून कोण विजयी होणार ? याची उत्सुकता शिगेला लागली आहे. या निवडणुकीची उत्सुकता उमेदवारांनाही लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी लागणारा निकाल हा सकारात्मक असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अहमदनगर दक्षिणेतून 'दादा' की 'भैय्या'; उत्सुकता शिगेला

एक्झिट पोल जरी युतीच्या बाजूने दिसत असले तरी प्रत्येकाचे वेगवेगळे अंदाज आहेत. आमचाही काही अंदाज आहे. जनतेसाठी अनेक चांगली कामे केलेली असल्याने लागणारा निकाल हा आघाडीसाठी अनुकूल असेल, असा आशावाद संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. डॉ. सुजय विखे, की आमदार संग्राम जगताप, अशी उत्सुकता असून सध्या तरी कोण निवडून येणार, हे छातीठोकपणे सांगण्यास कुणीही धावत नाहीत. त्यामुळेच २३ मेच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:अहमदनगर- अहमदनगर दक्षिणेतून दादा की भैय्या.. उत्सुकता शिगेला..

Body:mh_ahm_exit poll reaction 2019_bit1_7204297

अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- अहमदनगर दक्षिणेतून दादा की भैय्या.. उत्सुकता शिगेला..

अहमदनगर- राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून कोण विजयी होणार याची मोठी उत्सुकता सर्वांनाच ज्याप्रमाणे आहे तशीच ही उत्सुकता उमेदवारांना सुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी लागणारा निकाल हा सकारात्मक असेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एक्झिट पोल जरी युतीच्या बाजूने दिसत असले तरी प्रत्येकाचे वेगवेगळे अंदाज आहेत. आमचाही याबद्दल अंदाज वेगळा असून जनतेसाठी अनेक चांगली कामे केलेली असल्याने लागणारा निकाल हा आघाडीसाठी अनुकूल असेल असा आशावाद संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. डॉक्टर सुजय विखे की आमदार संग्राम जगताप अशी ही उत्सुकता असून सध्या तरी कोण निवडून येणार हे छातीठोकपणे सांगण्यास अनेकजण धावत नाहीत, आणि त्यामुळेच 23 मेच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- अहमदनगर दक्षिणेतून दादा की भैय्या.. उत्सुकता शिगेला..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.