ETV Bharat / state

शिर्डीत वटपौर्णिमेचा उत्साह, वडाची पुजा करून महिलांनी केले व्रत - womens

वटपौर्णिमेच्या व्रतामागे सत्यवान-सावित्रीची दंतकथा सांगितली जाते. वडाच्या झाडाखालीच सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते, असा उल्लेख या कथेत आहे. त्यामुळे महिला वडाची पुजा करुन पतीच्या दिर्घायुष्याची मनोकामना करतात.

शिर्डीत वटपौर्णिमेचा उत्साह, वडाची पुजा करून महिलांनी केले व्रत
author img

By

Published : Jun 16, 2019, 5:59 PM IST

अहमदनगर - आज वटपौर्णिमेचा सण राज्यभरात महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. साईबाबाच्या शिर्डीतही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. पतीच्या दिर्घायुष्यासाठी महिला वटपौर्णिमेनिमित्त व्रत करतात. जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना वडाच्या झाडाला करतात.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ आज वटपौर्णिमा दिवस देशभरात महिला मोठ्या उत्सवात साजरा करत असून साईंबाबांच्या शिर्डीत ही मोठा उत्साहवात वटपौर्णिमा उत्सव महिला साजरा करत आहे...

VO_ वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत..हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे..वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.अशी मान्यता आहे कि , ह्या व्रताने पती वरील संकटे दूर जातात आणि पतीला दिर्घआयुष्य लाभते.या व्रताने वैवाहिक जीवनातील अडीअडचणी ही दूर होतात....

VO_ या दिवशी सावित्री आणि सत्यवानाचे कथा ऐकण्याचे ही प्रथा आहे.स्कंद आणि भविष्य पुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. या व्रताची तिथी ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा आहे..या व्रतात सर्वात महत्वाचे स्थान हे वटवृक्षाचे म्हणजे वडाच्या झाडाचे असते.मानले जाते की याच वडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजा कडून परत मिळवले होते....

VO_ हिंदू पुराणनांनुसार वटवृक्षाच्या मुळांमध्ये ब्रम्हदेव स्थित असतात, खोड आणि फांद्यांमध्ये विष्णू असतात आणि शेंड्यांमध्ये भगवान शंकर स्थित असतात. अश्या या दैव गुणी वृक्षाच्या छायेखाली साधना, व्रत केल्यास दुःख दैन्य दूर होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या वृक्षाची षोडषोपचार पूजा करून या वृक्षाला सूत किंवा धागा बांधण्याची प्रथा आहे. चणे गूळ आणि फळांचाही नेवैद्य दाखवला जातो....Body:MH_AHM_Shirdi Vat Poornima Utsav_16 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Vat Poornima Utsav_16 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.