ETV Bharat / state

शरद पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच - विजय वडेट्टीवार - परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

राहुरी येथे परतीच्या पावसाने नुसकान झालेल्या पिकांच्या पाहाणी दौऱ्यासाठी आले असताना वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Nov 3, 2019, 7:25 PM IST

अहमदनगर - परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करा. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तर कारवाई करू, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. तर शरद पवार मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

राहुरी येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहाणी दौऱ्यासाठी आले असताना वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, प्रातांधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसुद्दीन शेख, कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, नंदकुमार गागरे, अमोल जाधव, प्रकाश देठे, सचिन ठुबे, राजेंद्र बानकर, सुनिल आडसुरेसह शेतकरी उपस्थित होते.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ परतीच्या पाउसाने झालेल्या पिकांचे नुकसानाचे सरसगट पंचनामे करा शेतक-यांच्या तक्रारी आल्याचा कारवाई करू असा ईशार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी दिलाय...तर शरद पवार मुख्यमंत्री होत असेल तर आम्हाला आनंदच होईल असा सुचक वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या..राहुरी येथे नुसकान झालेल्या पिंकांच्या पहानी दौरात आले असता बोलले...यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, प्रातंअधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसुद्दीन शेख,कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे ,नंदकुमार गागरे,अमोल जाधव, प्रकाश देठे,सचिन ठुबे, राजेंद्र बानकर,सुनिल आडसुरे सह शेतकरी उपस्थित होते....

BITE_विजय वडेट्टीवार,विरीधी पक्षनेतेBody:mh_ahm_shirdi_vijay wadettiwar visit farmers_3_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_vijay wadettiwar visit farmers_3_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.