ETV Bharat / state

केंद्रीय शहर विकास मंत्री मदन कौशिक यांची परिवारासह शिर्डीच्या साई मंदिराला भेट

केंद्रीय शहर विकास मंत्री मदन कौशिक यांनी त्यांच्या परिवारासह आज शिर्डीच्या साई मंदिराला भेट दिली. शिर्डीतील स्वच्छता पाहून त्यांनी साई संस्थान आणि नगरपंचायतीचे कौतुक केले आहे.

साई बाबांचे दर्शन घेताना केंद्रीय शहर विकास मंत्री तसेच हरिद्वार विधानसभेचे आमदार मदन कौशिक
author img

By

Published : Jul 4, 2019, 7:38 PM IST

अहमदनगर- केंद्रीय शहर विकास मंत्री मदन कौशिक यांनी त्यांच्या परिवारासह आज शिर्डीच्या साई मंदिराला भेट दिली. त्याचबरोबर त्यांनी शहरातील स्वच्छतेचीही पाहणी केली. शिर्डीतील स्वच्छता पाहून त्यांनी साई संस्थान आणि नगरपंचायतीचे कौतुक केले आहे.

साई बाबांचे दर्शन घेताना केंद्रीय शहर विकास मंत्री तसेच हरिद्वार विधानसभेचे आमदार मदन कौशिक

शिर्डीला स्वच्छ भारत अभियानात देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. शिर्डी खरच इतकी स्वछता आहे का, हे पाहण्यासाठी मी येथे आलो असल्याचे मदन कौशिक यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर, साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येथे येत असतात. त्यानंतरही शिर्डीत मोठी स्वच्छता दिसून येते. ही स्वच्छता राखून ठेवण्याठी मदन कौशिक यांनी साई संस्थानाबरोबर नगरपंचायतीचे कौतुक केले आहे.

यावेळी साई संस्थानाच्या वतीने कौशिक कुटुंबीयांचा शाल व साई मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. शिर्डीतील स्वच्छता पाहून हरिद्वार येथेही याच प्रकारे स्वच्छता ठेवण्याचे प्रयत्न आपण करणार असल्याचे मदन कौशिक यांनी यावेळी सांगितले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_केंद्रीय शहरी विकास मंत्री तसेच हरिद्वार विधानसभेचे आमदार मदन कौशिक यांनी आज साई मंदिर परिसराची तसेच शहरातील स्वच्छते ची पाहणी करत साई संस्थान आणि नगरपंचायतचे कौतुक केले आहे....

VO_शिर्डीला स्वच्छ भारत अभियानात देशात तीसरा क्रमांक मिळवल्याने खरच इतकी स्वछता शिर्डीत आहे का याची पाहणी करण्यासाठी आलो असल्याच मदन कौशिक म्हणाले आहे तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असताना ही शिर्डीत मोठी स्वच्छता दिसत असल्याने मदन कौशिक यांनी संस्थान बरोबर नगरपंचायतचे कौतुक केले आहे....

BITE_मदन कौशिक_केंद्रीय मंत्री

VO_केंद्रीय शहरी विकास मंत्री तसेच हरिद्वार विधानसभेचे आमदार मदन कौशिक आज आपल्या सह कुटुंबा बरोबर शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधिचे दर्शन घेतले आहे यावेळी साई संस्थानच्या वतीने कौशिक कुटुंबियांचा शॉल साई मूर्ति देऊन सन्मान करण्यात आलाय....साई संस्थानच्या वतीने कौशिक कुटुंबियांचा करण्यात आलेला सन्मान तसेच साईबाबाचा शिर्डीतील स्वच्छता पाहुन हरिद्वार येथे याच प्रकारे स्वच्छता कशी ठेवता येईल याची अंमलबजावणी कशी करता येई याच प्रयत्न मंत्री मोहदय शिर्डीतुन गेल्या वर करनार आहे ....Body:MH_AHM_Shirdi_Madan Kaushik_Minister_04_Visuals_Bite_10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Madan Kaushik_Minister_04_Visuals_Bite_10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.