ETV Bharat / state

नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात; एकाच कुटुंबातील 2 ठार,  १५ जखमी - विश्वनाथ बाळराम धीमन

धीमन कुटुंबीय दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून नगरकडे परतत होते. रात्री साडेआठच्या सुमारास जातेगाव फाट्याजवळ नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकचा पुढचा टायर अचानक फुटून ट्रक डिव्हायडर तोडून नगरकडे येणाऱ्या मिनी बसवर धडकली. या धडकेत बसमधील दोन प्रवासी जाग्यावरच मृत पावले, तर इतर सर्व पंधराजण जखमी झाले.

नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात
author img

By

Published : Sep 9, 2019, 8:01 AM IST

Updated : Sep 9, 2019, 8:26 AM IST

अहमदनगर - नगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्यावर ट्रक आणि मिनी बसचा अपघात होऊन 2 जण ठार, तर 15 जण जखमी झाले आहेत. यामध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने सुपा, शिरूर येथील खासगी आणि काहींना नगरच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील नातेवाईक आहेत. या अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोडी झाली होती. लक्ष्मी वसंत दोमल (वय-65 रा. सातभाई गल्ली, तोफखाना, नगर), विश्वनाथ बाळराम धीमन (वय-50, रा. लोणार गल्ली, नगर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बस मधील इतर पंधराजण जखमी आहेत. हे सर्व नातेवाईक आळंदी (जि-पुणे) इथे एका दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून नगरकडे परतत होते.

नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात

हेही वाचा - वाढते अपघात कमी करणे हा वाहतुकीचे नियम कठोर करण्याचा उद्देश

रात्री साडेआठच्या सुमारास जातेगाव फाट्याजवळ नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकचा पुढचा टायर अचानक फुटून ट्रक डीवायडर तोडून नगरकडे येणाऱ्या मिनी बसवर धडकली. या धडकेत बस मधील दोन प्रवासी जाग्यावरच मृत पावले, तर इतर सर्व पंधराजण जखमी झाले. घटनेनंतर सुपा पोलिसांनी धाव घेत मदतकार्य केले. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर नगर-पुणे मार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती.

हेही वाचा - अमरावतीत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी

Intro:अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात, एकाच कुटुंबातील 2 ठार तर पंधरा जखमी..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_minibus_accident_vij_7204297

अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात, एकाच कुटुंबातील 2 ठार तर पंधरा जखमी..

अहमदनगर- नगर-पुणे महामार्गवर जातेगाव फाट्यावर ट्रक आणि मिनी बसचा अपघात होवुन 2 जन ठार तर 15 जण जखामी झाले आहेत. या मध्ये तीन जणांची प्रकुती गंभीर आहे. जखमीना तातडीने सुपा,शिरूर येथील खाजगी आणि नगरच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृत-जखमी एकाच कुटुंबातील नातेवाईक आहेत. या अपघातामुळे नगर पुणे महामार्गावर वाहतुकीची कोडी झाली होती. लक्ष्मी वसंत दोमल (वय-65 रा-सातभाई गल्ली,तोफखाना,नगर), विश्वनाथ बाळराम धीमन (वय-50,रा- लोणार गल्ली, नगर)अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बस मधील इतर पंधराजन जखमी आहेत. हे सर्व नातेवाईक आळंदी (जि-पुणे) इथे एका दशक्रिया विधी कार्यक्रमा साठी गेले होते. कार्यक्रम आटोपून नगर कडे परतत असताना रात्री साडेआठच्या सुमारास जातेगाव फाट्या जवळ नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकचा पुढचा टायर अचानक फुटून ट्रक डीवायडर तोडून नगर कडे येणाऱ्या मिनी बसवर धडकली. या धडकेत बस मधील दोन प्रवासी जाग्यावरच मृत पावली तर इतर सर्व पंधराजन जखमी झाली. घटनेनंतर सुपा पोलिसांनी धाव घेत मदत कार्य केले. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाता नंतर नगर-पुणे मार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती..

-राजेंद्र ट्रिम5, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात, एकाच कुटुंबातील 2 ठार तर पंधरा जखमी..
Last Updated : Sep 9, 2019, 8:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.