ETV Bharat / state

शिर्डीत ३४ लाखांच्या दारूसह दोन आरोपी अटकेत

संगमनेर तालुक्यातील कर्हेघाट परिसारात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत अवैध दारुने भरलेल्या ट्रकमधून अंदाजे ३४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकचा चालक आणि मालाच्या वाहतुकीवर देखरेख ठेवणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे.

author img

By

Published : Aug 27, 2019, 5:31 PM IST

34 लाखांचा दारूसाठा जप्त

अहमदनगर- महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संगमनेर तालुक्यातील कर्हेघाट परिसारातील एका ट्रकवर कारवाई केली आहे. हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून पंजाब राज्यातुन आणण्यात आलेला 34 लाखांचा दारूसाठा जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे.

दारू तस्करी करताना पकडलेला ट्रक व माहिती देताना पोलीस अधिकारी

नाशिक मार्गे संगमनेर कर्हेघाटात हॉटेल कृष्णा गार्डन सायखिंडी फाटा या ठिकाणी अवैध दारुने भरलेला ट्रक जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मुंबई येथील विशेष भरारी पथकाने सापळा रचून एक आयशर ट्रक (एमपी 09 जीएफ 3337) तुन रॉयल पटियाळा व्हिस्कीचे एकूण 5500 बॉक्स दारू जप्त केली. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 34 लाख रूपये असून एक मारूती एसक्रॉस कारसह अंदाजे 51 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचा चालक आणि मालाच्या वाहतुकीवर देखरेख ठेवणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ महाराष्ट्र राज्य दारू उत्पादक विभागाच्या भरारी पथकाने संगमनेर तालुक्यातील कर्हे घाट परीसारातील एका हॉटेल समोर उभ्या असलेल्या ट्रक मधुन पंजाब राज्यातुन आणन्यात आलेला 34 लाख रुपयांची दारु जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे....

VO_ पंजाब पटालीया मध्यप्रदेश या राज्यातुन
नासिक मार्गे संगमनेर करेघाटात हाॅटेल कृष्णा गार्डन सायखिंडी फाटा या ठिकानी आवद्या दारुने भारलेली ट्रक जात असल्याची माहिती सूत्राणी दिल्या नतर महाराष्ट्र राज्य दारू उत्पादक शुल्कच्या अधिकाऱ्यांचे मुबंई येथील विषेश भरारी पथकाने सापळा रचून ऐक आयशर ट्रक क्रमांक mp 09 gf 3337 तुन राॅयल पटीयाला व्हिस्कीचे ऐकुन 5500 बाॅक्स दारू अंदाजे किंमत 34 लाख तसेच एक मारूती एसक्राॅस कार क्रमांक mp - 09 wb 8935 असा अंदाजे किंमत 51 लाख रूपंचा मुदमाल जप्त केला असुन या ट्रकचा ड्रायव्हर आणि या मालाच्या वाहतुकीवर देख रेख ठेवनारा अश्या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे....

BITE_ संजय परदेशी, निरीक्षकBody:mh_ahm_shirdi_alcohol confiscated_27_visuals_bite_mh10010
Conclusion:mh_ahm_shirdi_alcohol confiscated_27_visuals_bite_mh10010

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.