ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये भाजपच्या तीन उमेदवारांचा अर्ज दाखल

कोपरगाव मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला.

अहमदनगरमध्ये भाजपच्या तीन उमेदवारांचा अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 3, 2019, 9:22 PM IST

अहमदनगर - राज्यात काळे आणि कोल्हेंच्या राजकीय संघर्षाना नावाजलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्नेहलता या माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सूनबाई असून भाजपने कोल्हे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. स्नेहलता कोल्हे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला.

हेही वाचा - अहमदनगर : राष्ट्रवादी सोडलेले किरण काळे वंचितकडून मैदानात

नेवासा विधानसभा मतदारसंघ -

दुसरीकडे नेवासा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्याकडे दाखल केला. यावेळी शक्तिप्रदर्शन करत शहरातून रॅली काढण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना राधाकृष्ण विखे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, रिपाइंचे अशोक गायकवाड हे उपस्थित होते. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा - राम शिंदे आव्हान नसून मतदारसंघातील प्रश्न सोडवणे हे माझ्या पुढील आव्हान - रोहित पवार

अकोले विधानसभा मतदारसंघ -

अकोले विधानसभा मतदारसंघातून वैभव पिचड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्यालयापासून तहसील कार्यालयपर्यंत जोरदार शक्तिप्रदर्शन करत पिचड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा बँकचे अध्यक्ष सीताराम गायकर माजी मंत्री मधुकर पिचड उपस्थित होते.

वैभव पिचड, भाजप उमेदवार, अकोले विधानसभा मतदारसंघ

वैभव पिचड राष्ट्रवादी सोडून भाजपकडून निवडणूक लढवत असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षानेही आपली मोठी ताकत पिचडविरोधात लावल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून अकोले मतदारसंघातून पिचड विरोधात राष्ट्रवादीने डॉ. किरन लहामटे यांना उमेदवारी दिली आहे. किरण लहामटे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी लहामटे यांच्याबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

राज्यात काळे आणि कोल्हेंच्या राजकीय संघर्षाना नावाजलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन स्नेहलता कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय स्नेहलता या माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई असुन भाजपाने कोल्हे यांना दुसर्यांदा उमेदवारी दिली आहे....

कोपरगाव मतदार संघाच्या युतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणुक अधिकारी राहुल मुंडके यांच्या कडे दाखल केलाय...दुसरीकडे नेवासा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्याकडे दाखल केला.यावेळी शक्तिप्रदर्शन करत शहरातून रॅली काढण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करतांना राधाकृष्ण विखे,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे,रिपाईचे अशोक गायकवाड हे उपस्थीत होते भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅली मध्ये सहभाग झाले होते.....

अकोले विधानसभा मतदारसंघातुन वैभव पिचड़ यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केलाय पिचड़ कार्यालय पासून तर तहसील कार्यालय पर्यंत जोरदार शक्ति प्रदर्शन करत आपल्या उमेदवारी अर्ज वैभव पिचड़ यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकड़े दाखल केलाय यावेळी जिल्हा बैंकचे अध्यक्ष सीताराम गायकर माजी मंत्री मधुकर पिचड़ उपस्थित होते....वैभव पिचड़ राष्ट्रवादी सोडून भाजप कडून उमेदवारी करत असल्याने राष्ट्रवादी पक्षाने ही आपली मोठी ताकत पिचड़ विरोधात अकोले विधानसभा मतदारसंघात उभी केली आपल्याला पहिला मिळत आहेत पिचड़ विरोधात आता राष्ट्रवादी कडून
अकोले मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवारी डॉ किरन लहामटे यांना देण्यात आली असून किरण लहामटे यांनी आज जोरदार शक्ति प्रदर्शन करत आपल्या उमेदवारी अर्ज अकोले विधानसभा निवडणूक अधिकारकारी यांच्याकड़े दाखल केलाय तर यावेळी लहामटे यांच्या बरोबर माजी जिल्हापरिषद सदस्य अशोक भांगरे.
आणि जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे.यांच्या सह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित होते.....Body:mh_ahm_shirdi_bjp candidate application_3_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_bjp candidate application_3_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.