ETV Bharat / state

पोटच्या दोन मुलांची हत्या करून अंगणवाडी सेविकेची गळफास घेऊन आत्महत्या! - mother suicide news

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी इथे अंगणवाडी सेविकेने दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या
author img

By

Published : Aug 22, 2019, 6:19 AM IST

अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी इथे अंगणवाडी सेविकेने दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर तिने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र माहेरच्या लोकांनी सासरच्यांनी या तिघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला असून पोलीस सर्व दृष्टींनी तपास करत आहेत.

उज्वला संदीप जाधव (वय २४), राजवीर (वय ५), उत्कर्षा (वय ८ महिने,) तिघे रा. झिजेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर ही मयतांची नावे आहेत. राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत अंगणवाडी सेविका उज्वला जाधव हिचा मृतदेह आढळून आला. तर दोन मुलांचे मृतदेह पलंगावर होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संजय सावंत यांच्यासह कर्जत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

उज्वला जाधव यांचा खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Intro:अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे आई व दोन मुलांचे मृतदेह आढळून आले.Body:अहमदनगर-राजेंद्र त्रिमुखे
(फोटो/विजवल उपलब्द नाही. सिम्बॉलीक स्केच इमेज वापरावी)

अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे आई व दोन मुलांचे मृतदेह आढळून आले.

अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी इथे अंगणवाडी सेविकेने दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संशयास्पद घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.,पतीसोबत झालेल्या भांडणानंतर तिने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र माहेरच्या लोकांनी सासरच्यांनी या तिघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला असून पोलीस सर्व दृष्टींनी तपास करत आहेत.
उज्वला संदीप जाधव (वय २४), राजवीर (वय
५), उत्कर्षा (वय ८ महिने,)तिघे रा. झिजेवाडी,
ता. कर्जत, जि. अ.नगर ही मयतांची नावे
आहेत. जाधव यांच्या राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत अंगणवाडी सेविका उज्वला जाधव हिचा मृतदेह आढळून आला. दौन मुलांचे मृतदेह पलंगावर होते. घटनेची माहिती
मिळताच पोलिस उपअधीक्षक संजय सावंत
यांच्यासह कर्जत पोलिसांचे पथक घटनास्थळी
दाखल झाले. पंचनाना करून मृतदेह ताब्यात
घेऊन रुग्णालयात आणले. उज्ज्वला जाधव यांचा खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे आई व दोन मुलांचे मृतदेह आढळून आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.