ETV Bharat / state

शिर्डीतील तेलगु समाज संघटनेचा राधाकृष्ण विखेंना पाठिंबा

आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यांतील काही लोक आता शिर्डीतच स्थायिक झाले असल्याने त्यांची नावे मतदार यादीतही आली आहेत. यात चारशे मतदारही आहेत. या सर्व मतदारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

शिर्डीतील तेलगु समाज संघटनेचा राधाकृष्ण विखेंना पाठिंबा
author img

By

Published : Oct 19, 2019, 4:16 AM IST

अहमदनगर - शिर्डीतील तेलगु समाज संघटनेने शिर्डी विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे. शहरातील साकुरी शिव येथील समर्थ हॉटेल येथे आयोजित सभेत संघटनेच्या वतीने ही घोषणा करण्यात आली.

शिर्डीतील तेलगु समाज संघटनेचा राधाकृष्ण विखेंना पाठिंबा

हेही वाचा - 'मी प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर फिरतोय ते मात्र मंत्री असून गल्लीबोळात फिरतायत'

साईबाबांच्या शिर्डीत आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक प्रांतातुन लोक येतात. यात प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यांतील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. यातील काही लोक आता शिर्डीतच स्थायिक झाले असल्याने त्यांची नावे मतदार यादीतही आली आहेत. शिर्डीत जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त तेलगु लोक राहतात. यात चारशे मतदारही आहेत. या सर्व मतदारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डीतील तेलगू समाज संघटनेच्या वतीने यंदाच्या विधानसभा निवडणूकित शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटिल यांना पाठीबा देण्यात आलाय....

VO_ सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक प्रांतातुन लोक येतात त्यात मोठ्या प्रमाणात दक्षीण भारतीय लोकांचा ओढा शिर्डीकडे असतो यात प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तेलंगाना भागातील भक्त मोठ्या संखेने येत असल्याने शिर्डीत या प्रांतातील अनेक लोक व्यवसायासाठी आले आहेत यातील काही लोक आता शिर्डीतच स्थायीक झाले असल्याने त्यांची नावे मतदार यादीतही आली आहेत शिर्डीत जवळपास दोन हजारच्यावर तेलगु लोक आहेत यात चारशे मतदारही आहेत या सर्व तेलगु लोकांनी भाजपा उमेदवार राधाकृष्ण विखे पाटिल यांना पाठीबा दिलाय...शिर्डी शहरातील साकुरी शिव येथील समर्थ S V R हॉटेल येथे विखे पाटिल यांच्या जाहिर सभेचे आयोजन शिर्डी तेलगू समाज संघटनेच्या वतीने करण्यात आल होते....Body:mh_ahm_ Shirdi Telugu Supprt Vikhe Patil_19_vusuals_bite_pkg_mh10010Conclusion:mh_ahm_ Shirdi Telugu Supprt Vikhe Patil_19_vusuals_bite_pkg_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.