ETV Bharat / state

सुजय विखे आपल्याच वक्तव्यांमुळे येणार अडचणीत; भाजपविरोधातील व्हिडिओ व्हायरल

सुजय यांचे भाजपविरोधातील वक्तव्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सुजय विखे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

author img

By

Published : Mar 12, 2019, 8:12 PM IST

सुजय विखे

अहमदनगर - काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र सुजय यांचे भाजपविरोधातील वक्तव्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सुजय विखे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुजय विखे

अहमदनगरमधील दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निमित्ताने सुजय विखे आणि काँग्रेस - राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने सुजय यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. मात्र सुजय विखेंचे आजोबा आणि पणजोबा काँग्रेसमधील दिग्गज नेते मानले जातात. सुजय यांचे वडीलही काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. असे असतानाही सुजय यांना तिकीट न मिळाल्याने भाजप प्रवेश केला. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सुजय यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांचे भाजप विरोधातील व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सुजय विखे हे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.