ETV Bharat / state

शिर्डीत पोलिसांची अतिक्रमणावर धडक कारवाई - strict action

शिर्डीत गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी, शिर्डी वाहतूक शाखा आणि शिर्डी नगरपंचायत यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई राबवण्यास सुरुवात केली आहे.

शिर्डीत पोलिसांची अतिक्रमणावर धडक कारवाई
author img

By

Published : Jul 9, 2019, 3:01 PM IST

अहमदनगर - शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी प्रमुख उत्सवांपैकी एक म्हणजे गुरुपौर्णिमा होय. या उत्सवादरम्यान शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर शिर्डी वाहतूक शाखा आणि शिर्डी नगरपंचायत यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई राबवण्यास सुरुवात केली आहे. साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक चार समोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात येत आहे.

पोलिस निरीक्षक- नितिन गोकवे
उत्सवादरम्यान भाविकांना फुटपाथ मोकळा मिळावा, तसेच बेशिस्तपणे पार्क केलेल्या दुचाकींचा अडसर होऊ नये. यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रसादाची रस्त्यावर असलेली दुकाने, फोटो आणि लॉकेटची दुकाने तसेच फुलहाराची दुकाने अशा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे भाविकांच्या सोईसाठी ही कारवाई केल्याचे, वाहतूक शाखेचे पालीस निरिक्षक नितीन गोकावे यांनी यावेळी सांगितले.

कारवाई केलेली ठिकाणे

सेवाधाम ते प्रवेशव्दार क्रमांक चार हा रस्ता, एसबीआय बँकेजवळील प्रमुख रस्ता, विठ्ठलरखुमाई मंदिर रस्ता, पालखी रोड, व्दारकामाई रोड अशा ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_साईबाबांच्या शिर्डीत प्रमुख उत्सवापैकी एक म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव...या उत्सवा दरम्यान शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होत असते..याच पार्श्वभुमीवर शिर्डी वाहतूक शाखा आणि शिर्डी नगरपंचायत यांनी संयुक्तीक अतिक्रमण मोहीम राबवन्यास सुरुवात केलीय....साईमंदिर प्रवेशव्दार क्रमांक चार समोरील रस्त्यावर ही मोहीम राबवण्यात येत आहे...

VO_ सेवाधाम ते प्रवेशव्दार क्रमांक चार हा रस्ता, एसबीआय बँक लगतचा प्रमुख रस्ता, विठ्ठलरखमाई मंदिर रस्ता, पालखी रोड, व्दारकामाई रोड अशा ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आलाये, उत्सवादरम्यान भाविकांना चालण्यासाठी रस्ता मोकळा मिळावा तसेच बेशिस्तपणे पार्क केलेल्या दुचाकींचा अडसर होवू नये यासाठी ही कारवाई करण्यात आलीये...यामध्ये प्रसादाची रसत्यावर आलेली दुकाने, फोटो लॉकीटची नॉव्हेलटीची दुकाने तसेच फुलहारची दुकाने अशा दुकानांवर ही कारवाई करण्यात आलीये...वरिष्ठ आधिका-यांच्या सुचने प्रमाणे भाविकांच्या हितासाठी ही कारवाई केल्याचे वाहतूक शाखेचे पालीस निरिक्षक नितीन गोकावे यांनी यावेळी सांगीतलय....

BITE_नितिन गोकवे_ शिर्डी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक

VO_शिर्डी नगरपंचायत मध्ये अतिक्रमण विरोधी स्वतंत्र पथक कार्यन्वित आहे...शहरात अतिक्रमण होवू देवू नये यासाठी पंचायतने काळजी घेण महत्वाचे आहे..मात्र नगरपंचायतच्या नाकाखालीच व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करत असतील आणि ती अतिक्रमणे पोलीस प्रशासनाला काढावी लागत असतील तर यात कुठ पाणी मुरत हे वेगळ सांगण्याची गरज नाही....Body:MH_AHM_Shirdi_Action Encroachment Police_09_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Action Encroachment Police_09_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.