ETV Bharat / state

शिर्डी- तिरुपती देवस्थानांना जोडणाऱ्या सेवा लवकरच होणार सुरू, सुरेश काकाणींची माहिती

शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल इमारतीच्या आणि कार्गो सेवेच्या कामास येत्या  एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी शिर्डीत सांगितले.

सुरेश काकाणी
author img

By

Published : Nov 11, 2019, 2:59 PM IST

Updated : Nov 12, 2019, 7:37 AM IST

शिर्डी - आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण होईपर्यंत सध्या पंधरा दिवस जास्तीची परवानगी काढून विदेशातून येणारी खासगी विमाने शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरु शकणार आहेत. शिर्डी- तिरुपती देवस्थानांना जोडणाऱ्या सेवेचाही लवकर समावेश होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली.

शिर्डी प्रतिनिधी रवींद्र महाले यांनी घेतलेला आढावा

शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल इमारतीच्या आणि कार्गो सेवेच्या कामास येत्या एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी शिर्डीत सांगितले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सन्नाटा; कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

मुंबई-पुणे आणि नागपूरनंतर शिर्डी विमानतळ चौथ्या क्रमांकवर असून देशातील वेगाने वाढणारे एकमेव शिर्डी विमानतळ ठरले असल्याचे काकाणी यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. काकाणी कुटुंबीयांबरोबर साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता ते बोलत होते.

शिर्डी विमानतळाची धावपट्टीबरोबरच टर्मिनलचा विस्तार करण्यात येणार असून अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे़. विमाततळावर वीज निर्मितीसाठी सोलर प्लँट टाकण्यात आला आहे. तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत शिर्डी विमानतळाचे नाईट लॅन्डींगचे काम पूर्ण होवून डिसेंबरअखेर नाईट लॅन्डींग सुरू होणार असून यासाठी डीजीसीकडून परवाना मिळेल. दोनशे कोटींचा आराखडा बनवण्यात आला असून यात विमातळाच्या इमारतीचे विस्तारीकरण आणि कॉर्गो सेवा सुरू केली जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून हे काम सुरू होईल, असे काकाणी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - कोण होणार मुख्यमंत्री..? मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसण्यासाठी शिवसेनेच्या 'या' सहा नेत्यांची नावे आघाडीवर

शिर्डी विमानतळावर विमान पार्किंगची क्षमता चारवरून अकरापर्यंत वाढवण्यात येत आहे. येथे इंधन भरण्याचीही सुविधा असून एप्रिलपासून मुंबईत विमान उतरवणे शक्य नसेल, तेव्हा तेथील विमाने शिर्डीत वळवण्यात येतील़. सध्या ही विमाने अहमदाबाद येथे नेण्यात येतात़. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण करेपर्यंत सध्या पंधरा दिवस जास्तीची परवानगी काढून विदेशातून येणारी खासगी विमाने येथे उतरु शकतील. सध्या देशांतर्गत सेवा वाढवण्यावर भर असून दोन वर्षापूर्वी चार विमानाने सुरू झालेल्या या विमानतळावर आता दररोज अठ्ठावीस उड्डाणे होत आहेत. येत्या दोन महिन्यात ही संख्या चाळीसपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे, काकाणी यांनी सांगितले.

यात शिर्डी- तिरुपती देवस्थानांना जोडणाऱ्या सेवेचाही समावेश असेल़. दोन वर्षात पाच लाख प्रवाशांनी शिर्डी विमानसेवेचा लाभ घेतला़ आहे. यावर्षात हा आकडा सात लाखांवर नेण्याचा तर पुढील वर्षी दुप्पट म्हणजे चौदा लाखांवर नेण्याचा कंपनीचा संकल्प असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

सुरेश काकाणी यांनी आजा आपल्या कुटुंबांसह साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी काकाणी कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ देऊन साई संस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला. साईबाबांच्या दर्शनानंतर काकाणी यांनी साई संस्थानच्या विश्वस्थ कक्षात शिर्डी विमानतळ विषयी 'ई टीव्ही भारत' चे शिर्डी प्रतिनिधी रवींद्र महाले यांच्यासोबत चर्चा केली.

Feed By, FTP

Feed Path_ mh_ahm_shirdi_airport exclusive story_11_visulas_bite_exclusive story_mh10010

 *शिर्डी_आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण करेपर्यंत सध्याही पंधरा दिवस आगावु परवानगी काढुन विदेशातुन येणारी खासगी विमाने शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरु शकतील़..शिर्डी- तिरुपती देवस्थानांना जोडणारी सेवेचाही लवकर समावेश होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी यांनी ई टीव्ही भारतला दिलीय*.....

*Shirdi_Ravindra Mahale*

ANCHOR_ शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल इमारतीच्या आणि कार्गोसेवेच्या कामास येत्या  एप्रील महिन्यापासुन सुरु होणार असल्याच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी आज ई टीव्ही भारतशी बोलताना शिर्डीत माहिती दिलीये.....

VO_ मुंबई पुणे आणि नागपुर नंतर शिर्डी विमानतळ चौथ्य क्रमांकवर असून देशातील वेगाने वाढणारे एकमेव राज्यातील शिर्डी विमानतळ ठरले असल्याचे काकाणी यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितलेय काकाणी सह कुटुंबियानी बरोबर साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते असता बोलत होते...शिर्डी विमानतळाची धावपट्टी बरोबरच टर्मिनलचा विस्तार करण्यात येणार असुन अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे़ विमाततळावर वीज निर्मीतीसाठी सोलर प्लॅन्ट टाकण्यात आलाय तसेच येत्या नोव्हेंबर महिन्या पर्यंत शिर्डी विमानतळाचे नाईट लॅन्डींगचे काम पुर्ण होवुन डिसेंबर अखेर नाईट लॅन्डींग सुरु होणार असून यासाठी डी जी सीकडून परवाना मिळेल...दोनशे कोटींचा आराखडा बनवण्यात आला असुन यात विमातळाच्या इमारतीच विस्तारीकरण आणि कॉर्गो सेवा सुरु केली जाणार आहे  एप्रील महीन्या पासुन हे काम सुरू होईल असे काकाणी यांनी सांगितलय....

BITE_ सुरेश काकानी_महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

VO_ शिर्डी विमानतळावर विमान पार्कींगची क्षमता चार वरून अकरा पर्यंत वाढवण्यात येत आहे़ येथे इंधन भरण्याचीही सुविधा असुन एप्रील पासुन मुंबईत विमान उतरवणे शक्य नसेल तेव्हा तेथील विमाने शिर्डीत वळवण्यात येतील़ सध्या ही विमाने अहमदाबाद येथे नेण्यात येतात़ त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण करेपर्यंत सध्याही पंधरा दिवस आगावु परवानगी काढुन विदेशातुन येणारी खासगी विमाने येथे उतरु शकतील़ सध्या देशांतर्गत सेवा वाढवण्यावर भर असुन दोन वर्षापुर्वी चार विमानाने सुरू झालेल्या या विमानतळावर आता दररोज अठ्ठावीस उड्डाणे होत आहेत़ येत्या दोन महिन्यात ही संख्या चाळीस पर्यंत नेण्याचा प्रयत्न आमचा असल्याचा काकाणी महंटलेय..यात शिर्डी- तिरुपती देवस्थानांना जोडणारी सेवेचाही समावेश असेल़ दोन वर्षात पाच लाख प्रवाशांनी शिर्डी विमानसेवेचा लाभ घेतला़य यावर्षात हा आकडा सात लाखांवर नेण्याचा तर पुढील वर्षी दुप्पट म्हणजे चौदा लाखांवर नेण्याचा कंपनीचा संकल्प असल्याचे काकाणी महंटलेय....

BITE_ सुरेश काकानी_महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

VO_ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आज आपल्या सह कुटुंबा बरोबर शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावलीय यावेळी काकाणी कुटुंबियानचा शॉल श्रीफल देऊन साई संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आलाय..साईबाबांच्या दर्शना नतर काकाणी यांनी साई संस्थानच्या विश्वस्थ कक्षात शिर्डी विमानतळा विषय आमचे ई टीव्ही भारतचे शिर्डी प्रतिनिधी रविंद्र महाले यांना ही माहिती दिलाय.....

Last Updated : Nov 12, 2019, 7:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.