ETV Bharat / state

जन आशिर्वाद यात्रा : अहमदनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी केली ज्वारी पेरणी - अहमदनगर

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे रविवारी जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी शेतात जावून ज्वारीची पेरणी केली.

जन आशिर्वाद यात्रा : अहमदनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी केली ज्वारी पेरणी
author img

By

Published : Jul 21, 2019, 8:17 PM IST

अहमदनगर - जनतेच्या अनेक प्रश्नावर आजपर्यंत शिवसेना संघर्ष करत आली आहे. पुढेही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही शांत बसनार नाही, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी जन आशिर्वाद यात्रेदरम्यान बोलताना केले.

जन आशिर्वाद यात्रा : अहमदनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी केली ज्वारी पेरणी

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे रविवारी जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी शेतात जावून ज्वारीची पेरणी केली.

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेने आज अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी शिवसैनिकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जण आशिर्वाद यात्रा काढली नाही. तर, शेतकऱ्यांना भेटून त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

Shirdi Flash News....

आदित्य ठाकरे़च संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे जंगी स्वागत....

आदित्य ठाकरेंनी शेतात जावुन केली ज्वारीची पेरणी....

हि जनआशिर्वाद यात्रा नाही तर तीर्थयात्रा....

झालेल्या निवडणूकीत युतीच्या पाठीशी उभ्या राहणा-या जनतेचे आभार मानण्यासाठी यात्रा....

या यात्रेत कोणतही राजकारण नाही....

निवडणूकीसाठी पुन्हा यात्रा काढणार....

संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही....

पुढचं सरकार हे भगवं सरकार असणार....

हि यात्रा कुणाला मुख्यमंत्री करण्यासाठी नाही....

सगळ्यांच्या एकीची ताकद सर्वात मोठी....

आदित्य ठाकरे यांचे संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे वक्तव्य....Body:MH_AHM_Shirdi_Aditya_Thakrey_21_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Aditya_Thakrey_21_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.