ETV Bharat / state

भाऊसाहेब कांबळेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध

श्रीरामपूर मतदारसंघातून दिवसेंदिवस कांबळे यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसून येत असून शिवसेना पक्षप्रमुख आता कांबळे यांना उमेदवारी देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.

शिर्डी
author img

By

Published : Sep 30, 2019, 2:50 PM IST

शिर्डी - श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्यांच्या उमेदवारीला श्रीरामपूर मतदारसंघातील अनेक शिवसेना शाखाप्रमुख विरोध करत आहेत.

भाऊसाहेब कांबळेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध

हेही वाचा - सुप्रियांच्या पहिल्या निवडणुकीतील मदतीची राष्ट्रवादीकडून 'अशी' होणार सेनेला परतफेड?

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कांबळे काँग्रेसकडून उमेदवार होते आणि सदाशिव लोखंडेंचा प्रचार करताना कांबळेंचा निष्क्रीयपणा मतदारांच्या समोर मांडला असून आता पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कोणत्या तोंडांनी मते मागायची हा प्रश्न आता उभा रहिला आहे. तसेच कांबळेंना उमदवारी न देण्याची मागणी श्रीरामपूर तालुक्यातील 48 शिवसेना शाखाप्रमुख मागणी करत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 48 शाखाप्रमुखांनी पत्रे पाठवून कांबळेंना शिवसेनेकड़ून उमेदवारी न देण्याची मागणी केली आहेत.

हेही वाचा - लातूरकरांच्या आठवणीतली 'मामुली' निवडणूक; विलासरावांनाही पत्करावा लागला होता पराभव

भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मोठ्या प्रमाणात कांबळे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विरोध होताना पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर मतदारसंघात कांबळे यांच्या विरोधात पोष्टरबाजी करण्यात आली होती. तर, आता थेट स्थानिक शिवसेना पदाधिकाऱाांनी कांबळेंच्या उमेदवारीला विरोध करताना दिसून येत आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी नवीन उमेदवार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून देण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कांबळेना उमेदवारी दिली तर आम्ही पदाचा राजीनामा देणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केल्याने यांच्या उमेदवारीला श्रीरामपुर मतदार संघातील अनेक शिवसेना शाखा प्रमुख विरोध करत आहे....

VO_लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कांबळे काँग्रेसकडून उमेदवार होते आणि सदाशीव लोखंडेचा प्रचार करतांना कांबळेंचा निष्क्रीय पना मतदारान

समोर मांडला असून आता पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कोणत्या तोंडांनी मते मागायची हा कार्यकर्त्यांन पुढे प्रश्न उभा रहिला असून कांबळेंना उमदेवारी न देण्याची मागणी श्रीरामपुर तालुक्यातील 48 शिवसेना शाखा प्रमुखा मागणी करत असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना 48 शाखा प्रमुखांनी पत्रे पाठवुन कांबळेंना शिवसेनेकड़ून उमेदवारी न देण्याची मागणी केली आहेत....

VO_ भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्या पासून मोठ्या प्रमाणात कांबळे यांना श्रीरामपुर विधानसभा मतदार संघातुन विरोधात होताना पहिला मिळत आहेत गेल्या काही दिवसा पूर्वी श्रीरामपुर मतदार संघात कांबळे यांच्या विरोधात पोष्टर बाजी ही आदन्यत लोकानी केली होती तर आता थेट स्थानकी शिवसेना पद अधिकारी कांबळेनच्या उमेदवारीला विरोधात करतानी दिसून येत असून शिवसेना पक्ष प्रमुख यांनी नवीन उमेदवार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातुन देण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली कांबळेना उमेदवारी दिली तर आम्ही पदाचा राजीनामा देणार असल्याचे यावेळी कार्यकर्ते म्हंटलेय...श्रीरामपुर मतदारसंघातुन दिवसांन दिवस कांबळे यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसून येत असून शिवसेना पक्षप्रमुख आता कांबळे यांना उमेदवारी देणार का ? हे पहनारे महत्वाचे ठरणार आहेत....

BITE_दादासाहेब कोपरे_श्रीरामपुर शहर प्रमुख

BITE_राजेंद्र देवकर उपजिल्हा प्रमुखBody:mh_ahm_shirdi_bhausaheb kambale_30_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_bhausaheb kambale_30_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.