ETV Bharat / state

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान घेतंय भक्तांची विशेष काळजी - भक्तांची विशेष काळजी

साईबाबांच्या दर्शनासाठी रोज सरासरी 50 हजारांवर आणि जास्तीत जास्त लाखांवर भाविक येत असतात. गेल्या तेरा दिवसांची आकडेवारी बघितली तर साधारण चाडे चार लाख भाविकांनी शिर्डीच्या साई मंदीरात येवुन दर्शन घेतले आहे. यावर्षी कोरोनाची भीती असतानाही गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गेल्या तेरा दिवसात तब्बल 10 हजार अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यामुळे भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टिने साई संस्थान प्रशासनाने अनेक उपाय केले आहेत.

shirdi
शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान घेतयं भक्तांची विशेष काळजी
author img

By

Published : Mar 14, 2020, 8:35 AM IST

अहमदनगर - कोरोनाचा संभाव्य फैलाव टाळण्यासाठी शिर्डी साईबाबा संस्थानने उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. दक्षता म्हणुन शुक्रवारपासुन बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्थेत बोटाचे ठसे घेण्याचे बंद केले़ आहे. याच बरोबरीने कर्मचायांची बायोमेट्रिक हजेरीही बंद करण्यात आली आहे. मंदीरात भक्तांना लावला जाणारा गंध आता चंदनाच्या काडीने लावला जात आहे.

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान घेतयं भक्तांची विशेष काळजी

साईबाबांच्या दर्शनासाठी रोज सरासरी 50 हजारांवर आणि जास्तीत जास्त लाखांवर भाविक येत असतात. गेल्या तेरा दिवसांची आकडेवारी बघितली तर साधारण चाडे चार लाख भाविकांनी शिर्डीच्या साई मंदीरात येवुन दर्शन घेतले आहे. यावर्षी कोरोनाची भीती असतानाही गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गेल्या तेरा दिवसात तब्बल 10 हजार अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यामुळे भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टिने साई संस्थान प्रशासनाने अनेक उपाय केले आहेत.

हेही वाचा - जगभरात कोरोनाचे थैमान; मात्र, शिर्डीत भाविकांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

शिर्डीला येणारऱ्या भाविकाला मंदीरात जातांना बायोमेट्रीक पध्दतीने बोटांचा ठसा देवुन पास घ्यावा लागतो. एकाच मशीनवर वारंवार भक्तांचे हात लागत असल्याने येत्या 31 मार्चपर्यंत हे बोटांचे ठसे घेण्याच साई संस्थाने बंद केले आहे. याच बरेबरीने कर्मचाऱ्यांच्या हजेरीचेही थंब इम्प्रेशन घेणे बंद करण्यात आले आहे. तसेच मंदीर परीसरात भक्तांची इन्फ्राररेड थर्मामिटरने तपासणीही केली जात आहे.

हेही वाचा - अहमदनगरमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, प्रकृती स्थिर

अनेक ठिकाणी भाविकांना हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ठेवण्यात आले असून भक्त याचा वापर करत आहेत. साईमंदीरात येणाऱ्या भक्तांना चंदनाचा टिळा कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटाने लावला जातो. तो आता चंदनाच्या काडीने लावण्यात येणार आहे. या व्यतिरीक्त साई संस्थान परिसराची स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.