ETV Bharat / state

शिर्डी मतदारसंघ : निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, १५ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क - loksabha shirdi

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी उद्या २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघ
author img

By

Published : Apr 28, 2019, 3:29 PM IST

अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी उद्या २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली आहे. मतदारसंघात एकून १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार आहेत. यात ८ लाख २१ हजार ४०१ पुरुष, ७ लाख ६२ हजार ८३२ महिला तर इतर ७० मतदार आहेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील तयारी

शिर्डी लोकसभा मतदारसंघात १७१० मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर १० हजार २६० अधिकारी, कर्मचारी आणि १५९ क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदार संघातील १७४ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून इतर १०१ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे ९ मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिला असणार आहेत. लोकसभा निवडणूकीची प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. आज निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रानुसार मतदानाचे साहित्य वाटप केल जात आहे.

सर्व कर्मचारी दुपारपर्यंत आप आपल्या मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार व इतर आवश्यक सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाच्या दिवशी पहाटे ५.३० वाजता उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून ७ वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.

पोलीस बंदोबस्त

१ एसपी

१ अॅडीशनल एसपी

७ डी वाय.एसपी

१६ पोलीस निरिक्षक

७४ पोलीस उपनिरिक्षक

२२०० पोलीस कर्मचारी

९०० होमगार्ड

४ सीआयएसएफ तुकडी

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

शिर्डी लोकसभा निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज
15 लाख 84 हजार 303 मतदार बजावणार मतदानाचा हक्क....

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी उद्या 29 एप्रिल रोजी मतदान होतय . या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून मतदार संघात 15 लाख 84 हजार 303 मतदार आहेत....8 लाख 21 हजार 401 पुरुष, 7 लाख 62 हजार 832 महिला तर इतर 70 मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या 6 हजार 548 मतदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.शिर्डी लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 1710 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 10 हजार 260 अधिकारी, कर्मचारी आणि 159 क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदार संघातील 174 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून इतर 101 मतदानकेंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे 9 मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिला असणार आहे. लोकसभा निवडणूकीची प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. आज निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रानुसार मतदानाचे साहित्य वाटप केल जातय
हे कर्मचारी दुपारपर्यंत आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदान केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था, पिण्याचे पाणी,प्रथमोपचारव इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी पहाटे ५-३० वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून 7 वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे....

शिर्डी लोकसभा मतदारसंघ
15 लाख 87 हजार 69 मतदार
पुरूष मतदार _ 8 लाख 24 हजार 130
महिला मतदार_ 7 लाख 62 हजार 869
इतर मतदार _ 70
मतदान केंद्र _ 1710
तैनात कर्मचारी_ 11 हजार 286

पोलीस बंदोबस्त

1 एस पी
1 अँडीशनल एस पी
7 डी वाय.एस पी
16 पी आय
74 पी एस आय
2200 पोलीस कर्मचारी
900 होमगार्ड
4 सी आय एस एफ च्या कंपनी
Body:28 April Shirdi Voting PreparationConclusion:28 April Shirdi Voting Preparation
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.