ETV Bharat / state

साई जन्मभूमी वाद: बंदला शिर्डीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, साईमंदिर दर्शनासाठी खुले - साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरुन आजपासून शिर्डीत बंद

साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरुन आजपासून शिर्डीत बंद पाळण्यात येत आहे. या बंदला शिर्डीकरांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे.  हॉटेल्स पानटपऱ्या, शोरूम्स या सर्व ठिकाणी कडकडीत बंद आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी....

Shirdi Closed  Due To  Sai Birthplace Dispute in ahemdnagar
साई जन्मभूमी वाद
author img

By

Published : Jan 19, 2020, 12:10 PM IST

अहमदनगर - साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरुन आजपासून शिर्डीत बंद पाळण्यात येत आहे. या बंदला शिर्डीकरांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. हॉटेल्स पानटपऱ्या, शोरूम्स या सर्व ठिकाणी कडकडीत बंद आहे. आज रविवार असल्याने शाळा-कॉलेज, बँका बंद आहेत.

बंदला शिर्डीकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद, साईमंदीर दर्शनासाठी खुले

पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्यावरुन चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांचे वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत, शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. आजपासून हा बंद सुरु करण्यात येणार आहे. मात्र, मंदिर, रुग्णालये सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाविकांनी आज रविवार असल्याने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. भाविकांना या बंदचा फटका बसू नये, म्हणून शिर्डीकरांनी चहा आणि नाष्ट्याची सोय ही विनामुल्य केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी....

Intro:

ANCHOR_साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरून आज राञी 12 वाजल्या पासुन शिर्डी कडकडीत बंद असल्याचे दिसून येतेय. हॉटेल्स पानटपऱ्या, शोरूम्स,सर्व कडकडीत बंद आहेत.आज रविवार असल्याने शाळा-कॉलेजेस बँका यासुद्धा बंद आहेत....

VO_भाविकांनी आज रविवार असल्याने बंद च्या दिवशी ही बाबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे भाविकांना या बंद चा फटका बसु नये म्हणून शिर्डी करांनी चहा आणि नाष्ट्याची सोय ही विनामुल्य केल्याचेही दिसुन येत आहे आणि शिर्डी आज कडकडीत बंद अाहे. सुरषतेच्या कारणास्तव कडक पोलीस बंदोबस्त हा शिर्डी मधे ठेवण्सात आला आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी....
Body:mh_ahm_shirdi_band_19_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_band_19_visuals_bite_mh10010

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.