ETV Bharat / state

खेळताना झोपाळ्याच्या दोरीचा फास लागून शाळकरी मुलीचा मृत्यू - मुलीचा मृत्यू

आकांक्षा घरासमोर भावंडांसमोर खेळत होती. यावेळी तिला झोक्याच्या दोरीचा फास लागला. आकांक्षाला लहान भाऊ-बहिण असून पालक मोलमजुरी करून प्रपंच चालवतात.

girl death
झोक्याच्या दोरीचा फास लागून शाळकरी मुलीचा मृत्यू
author img

By

Published : Feb 9, 2020, 11:46 PM IST

अहमदनगर - गळ्याला झोपाळ्याच्या दोरीचा फास लागून शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील नांदूर या गावात रविवारी घडली. आकांक्षा आवारे असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून परतताना कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात ३ ठार, ३ जखमी

आकांक्षा घरासमोर भावंडांसमोर खेळत होती. यावेळी तिला झोपाळ्याच्या दोरीचा फास लागला. आकांक्षाला लहान भाऊ-बहिण असून पालक मोलमजुरी करून संसार चालवतात.

हेही वाचा - "मनसेच्या मोर्चाचे रूपांतर मतांमध्ये किती होणार ?"

Intro:

ANCHOR_ राहाता तालुक्यातील नांदूर येथील इयत्ता पाचवीत शिकणार्‍या शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय आकाक्षा ही घरासमोर आपल्या भावंडांसोबत खेळताना गळ्याला झोक्याच्या दोरीचा फास लागून तीला फास बसला आणि त्या नंतर आकांक्षा आवारे या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आकाशाच्या पश्चात तिला एक लहान भाऊ बहिण असून आई वडील मोलमजुरी करून प्रपंच चालवतात....Body:mh_ahm_shirdi_death of the girls_9_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_death of the girls_9_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.