अहमदनगर - सरपंचाची निवड जनतेतून करण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचा ठाकरे सरकारने काढलेला अध्यादेश मंजूर करण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिला होता. त्यानंतर आता हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये मंजूर करणार असल्याचे सुतोवाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मात्र, राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन सरपंच परिषदेने केले होते.
हेही वाचा -
राज्यपाल-ठाकरे सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी; 'हा' निर्णय ठरला कारणीभूत
हेही वाचा -