शिर्डी - कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. यावेळी साईबाबांच्या शिर्डीत कोणीही उपासी राहु नये यासाठी शिर्डीतील साई कर्नाटक भवन स्त्रम येथील साईभक्त तब्बल दररोज चारशे लोकांना भोजन देत आहेत.
शिर्डीतील साई कर्नाटक भवन, दत्त प्रतिष्ठान देतायेत रोज ४०० लोकांना भोजन... - SHIRDI NEWS
कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आल्याने या लोकांवर उपासी राहण्याची वेळ येऊ नाही म्हणून शिर्डीतील अनेक सामाजिक, राजकीय संघटना पुढे आल्या आहेत.
shirdi