अहमदनगर - बिहारची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजपाने मुंबई पोलिसांचे नाव कमी करण्याचे 'उदात्त' काम केले आहे, असे ट्विट जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट केले हे बरं झालं, असं ते म्हणाले. या निमित्ताने भाजपाने केलेल्या उदात्त कामाबद्दल 'जनता तुम्हाला माफ करणार नाही', असा टोला पवार यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना लगावलाय.
(सविस्तर वृत्त लवकरच..)