ETV Bharat / state

पवार-विखेंच्या 'तिसऱ्या पिढीं'ची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी आज दुपारी प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यास सदिच्छा भेट दिली.

author img

By

Published : Feb 11, 2019, 8:27 AM IST

Rohit pawar

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य रोहीत पवार यांनी आज दुपारी प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचा नेमका अर्थ काय ? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे.

विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी रोहीत पवारांचे स्वागत करुन सत्कार केला. शरद पवारांचे नातू रोहीत पवार यांनी बाळासाहेब विखेंच्या चिरंजीव सुजय विखे पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Intro: Exclusive Story

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ विखे आणि पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे दोन दिगग्ज नातवांची आज लोणीतील प्रवरानगर येथे भेट झालीय....राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी आज दुपारी प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यास सदिच्छा भेट दिली यावेळी विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत करुण सत्कार केलाय....शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी नुकतीच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांची भेट घेतली या भेटीचा नेमका अर्थ काय?, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ शकतो..प्रवरानगर येथील विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर ही भेट रोहित पवार यांनी ही सदिच्छा भेट घेतल्याचं कळतंय....Body:10 Feb Shirdi Vikhe On PawarConclusion:10 Feb Shirdi Vikhe On Pawar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.