ETV Bharat / state

महामार्गांवर लूटमार करणारी टोळी जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर, औरंगाबाद, बीड जिल्हा हद्दीत महामार्गावर शस्त्रांचा धाक दाखवून वाहने लूटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

महामार्गांवर लूटमार करणारी टोळी जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : May 19, 2019, 10:29 AM IST

अहमदनगर - अहमदनगर, औरंगाबाद, बीड जिल्हा हद्दीत महामार्गावर शस्त्रांचा धाक दाखवून वाहने लूटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत 5 आरोपी असून त्यापैकी 4 आरोपींना जेरबंद करण्यात जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या आरोपींकडून 10 लाख 34 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

महामार्गांवर लूटमार करणारी टोळी जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

एरियल उर्फ आर्यन कांतीलाल काळे, सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले, सुनील बाबाखान भोसले, श्रावण रतन चव्हाण, हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नगर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेसह नेवासा, शेवगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या टोळीचा पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले.

Intro:अहमदनगर- महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणारी टोळी पकडली.. आरोपींवर नगर,बीड, औरंगाबाद पोलिसांत अनेक गुन्हे दाखल..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_highway thief arrest 2019_vij1_7204297

अहमदनगर- महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणारी टोळी पकडली.. आरोपींवर नगर,बीड, औरंगाबाद पोलिसांत अनेक गुन्हे दाखल..

अहमदनगर- नगर, औरंगाबाद, बीड जिल्हा हद्दीत महामार्गावर शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणारी टोळी अहमदनगर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीत पाच आरोपी असून त्यापैकी चार जणांना जेरबंद करण्यात जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या आरोपींकडून दहा लाख 34 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर नगर,बीड,औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेसह नेवासा, शेवगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाठलाग करून या आरोपींना जेरबंद केले आहे. एरियल उर्फ आर्यन कांतीलाल काळे, सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले, सुनील बाबाखान भोसले, श्रावण रतन चव्हाण असे पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी पत्रकार परिषदेत आरोपींना थरारक पाठलाग करून जेरबंद केल्याचे सांगितले..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणारी टोळी पकडली.. आरोपींवर नगर,बीड, औरंगाबाद पोलिसांत अनेक गुन्हे दाखल..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.