अहमदनगर- महाराष्ट्रात वाताहात झालेल्या काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यपदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक महिन्याभरापूर्वी काँग्रेसने केली आहे. पण, प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी त्यांचे कट्टर विरोधक विखे पिता-पुत्रांनी केली आहे. त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटलांच्या अर्थात भाजप युतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. यावेळी विखे पाटलांनी थोरांतावर बोचरी टीका करत विधानसभेच्या प्रचाराच जणू बिगूल फुंकला आहे.
शीला दीक्षितांच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी तुम्ही गोडधोड का जेवत होता; विखेंचा थोरातांना सवाल - जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिर्डी
थोरात यांच्या तालूक्यात सर्वाधिक टँकर चालू असताना ते राज्यात दुष्काळ मुक्तीच्या दृष्टीने संगमनेर तालूका रोल मॉडल असल्याचे सांगातात, अशी थोरांतांवर जोरदार टीका विखे यांनी केली आहे.
विखे पाटील
अहमदनगर- महाराष्ट्रात वाताहात झालेल्या काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यपदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक महिन्याभरापूर्वी काँग्रेसने केली आहे. पण, प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी त्यांचे कट्टर विरोधक विखे पिता-पुत्रांनी केली आहे. त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटलांच्या अर्थात भाजप युतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. यावेळी विखे पाटलांनी थोरांतावर बोचरी टीका करत विधानसभेच्या प्रचाराच जणू बिगूल फुंकला आहे.
राज्यात पूरस्थिती उद्भवलेली असतांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखेंनी कार्यालयाच उद्घाटन केल. हिच संवेदनशीलता का अशी टीकेची झोड थोरात सर्मथकांकडून सोशल मिडियावर केली जात असल्याने विखे पाटील म्हणाले. त्यावरूनच विखे यांनी
पूरपरिस्थितीवरून थोरांताच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना, विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून थोरात यांच्या तालूक्यात सर्वाधिक टँकर चालू असताना ते राज्यात दुष्काळ मुक्तीच्या दृष्टीने संगमनेर तालूका रोल मॉडल असल्याचे सांगातात. मग आम्हाला संवेदनशीलता शिकवणाऱ्या थोरातांनी आपल्या दूध संघाकडून मदत का पाठवली नाही? तसेच शीला दीक्षित यांच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी तुम्ही गोडधोड जेवन का करत होता? त्यावेळी तुमची संवेदनशीलता कुठे गेली होती, असा सवालही विखेंनी अप्रत्यक्षपणे थोरांताना केला आहे.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale
ANCHOR_ महाराष्ट्रात वाताहात झालेल्या काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यपदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक महिन्याभरापूर्वी काँग्रेसने केली आहे पण प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी त्यांचे कट्टर विरोधक विखे पिता पुत्रांनी करत आता बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटलांच्या अर्थात भाजप युतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करत विखे पाटलांनी थोरांतावर टिका करत विधानसभेच्या प्रचाराच जणु बिगुल फुकलाय....
VO_ गेल्या काही महीण्या पासुन राधाकृष्ण विखे संगमनेर मधे अधिक लक्ष केंद्रीत केलय कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात कट्टर राजकीय वैर आहे....विखेंनी भाजपात प्रवेश केल्या नंतर राष्ट्रवादीचे जेष्ठनेते मधुकर पिचड पुत्र वैभव यांना विखे पाटिल यांनी पक्षात घेतल्या नंतर जिल्ह्यातील बाराही विधानसभेच्या जागा निवडणुन आनन्यासाठी व्युव्हरचना आखण्यास सुरवात केली असुन थोरांतांना शह देण्यासाठी संगमनेरात संपर्क कार्यालयच थाटलय..आज या कार्यालयाच्या उदघाटन दरम्यान विखे पाटिल यांनी आपल्या
भाषणातुन थोरात यांच्या तालुक्यात सर्वाधिक टँकर चालु असतांना ते राज्यात दुष्काळ मुक्तीच्या द्रिष्टीने संगमनेर तालुका रोल मॉडल असल्याच सांगात थोरांतांनवर जोरदार टिकाही यावेळी विखे यांनी केली आहे....
BITE_ राधाकृष्ण विखे पाटील गूहनिर्माण मंत्री
VO_ राज्यात पुरस्थीती उदभवलेली असतांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखेंनी कार्यालयाच उदघाटन केलय ही संवेदनशीलता का अशी टिकेची झोड थोरात सर्मथकांन कडुन सोशल मिडीया वर टिका केली जात असल्याने विखे पाटिल म्हणाले आम्हाला संवेदनशीलता शिकविण्या एवजी आपल्या दुध संघाकडुन मदत का पाठवली नाही असा सवाल करत शिला दिक्षीत यांच्या अत्यविधीला जाण्या एवजी तुम्ही गोडधोड जेवन का करत होता त्यावेळी तुमची संवेदनशीलता कुठे गेली होती असा सवालही विखेंनी केलाय....
BITE_राधाकृष्ण विखे पाटील गूहनिर्माण मंत्री
VO_ येत्या 18 तारखेला मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश’ यात्रा संगमनेर तालुक्यातून येणार आहे त्या आधी अकोले येथे होणार्या सभेतही थोराता़ वर जोरदार प्रहार केला जाणार आहे....Body:mh_ahm_shirdi_vikhe on thorat_12_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_vikhe on thorat_12_visuals_bite_mh10010