ETV Bharat / state

दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळेन; मंत्रिमंडळ समावेशाबाबत विखेंचे सूचक वक्तव्य

मुख्यमंत्री पक्षात भविष्यात जी जबाबदारी देतील, ती मी सक्षमपणे निभावण्याचा प्रयत्न करेन, असे म्हणत विखे-पाटलांनी त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

अहमदनगर
author img

By

Published : Jun 15, 2019, 4:33 PM IST

Updated : Jun 15, 2019, 7:00 PM IST

अहमदनगर - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी आज शिर्डीच्या साईमंदिरात जाऊन साईंचे दर्शन घेतले. राज्यातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केले.

राधाकृष्ण विखे-पाटील

उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांनी साईंचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विखेंना विचारले असता, तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून राज्य सरकारकडून अधिकृत पत्र निघत नाही तोपर्यंत यावर बोलणे उचित ठरणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्री पक्षात भविष्यात जी जबाबदारी देतील, ती मी सक्षमपणे निभावण्याचा प्रयत्न करेन, असे म्हणत त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ माजी विरोधीपक्षनेते राधाकूष्ण विखे पाटिल यांचा आज जन्मदिवस असल्याने साईमंदीरात साई समाधीच दर्शन घेत राज्यातील दुष्काळ दुर व्हावा यासाठी त्यांनी पार्थना केलीये....

VO_ उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून राधाकृष्ण विखे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरु असल्याने त्या आधी घेतलेल्या साई दर्शन नंतर त्यांना कोणती जबाबदारी दिली जाते या बाबत चर्चा रंगताय साई दर्शना नंतर मंत्री मंडळ विस्तार बाबत विखेंना विचारले असता तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा असुन राज्य सरकारच अधिकूतपत्र निघत नाही तो पर्यंत या वर बोलणे उचीत ठरणार नाही अस सांगतांनाच मुख्यमंत्री पक्षात भविष्यात जी जबाबदारी देतील मी ती सक्षमपणे निभावण्याचा प्रयत्न करेल अस सांगत त्यांच्या मंत्री मंडळ प्रवेशा बाबत सुचक ईशार दिलाय....Body:MH_AHM_Shirdi Radhakrishnan Vikhe Patil_15 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Radhakrishnan Vikhe Patil_15 June_MH10010
Last Updated : Jun 15, 2019, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.