ETV Bharat / state

त्वरित कर्जमाफी करा, पुणतांब्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - devendra fadanvis

सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी दिले होते. याच आश्वासनाची आठवण नगरच्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी महाविकासआघाडीच्या सरकारला करून दिली आहे. उद्धव ठाकरे सरकारने त्वरित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

chief minister
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 1, 2019, 3:29 AM IST

Updated : Dec 1, 2019, 5:06 AM IST

अहमदनगर - सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी दिले होते. याच आश्वासनाची आठवण नगरच्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी महाविकासआघाडी सरकारला करून दिली आहे. उद्धव ठाकरे सरकारने त्वरित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - ...म्हणून शेतकरी २०० किलोमीटर अंतर कापून थेट पोहोचला 'सिल्वर ओक' बंगल्यावर

कर्जमाफीसह शेतमालाला योग्य भाव, या मागणीसाठी देशात पहिल्यांदाच १ जुन २०१७ मध्ये शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. या संपासाठी शिर्डीच्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. या संपाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दर्शवला होता. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुणतांब्यांत येवून शेतकऱ्यांचे अभिनंदन देखील केले होते.

हेही वाचा - शेण खाऊन 'तो'करतो मातीचं सोनं

राज्यात दीर्घकाळ चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाले आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीसह पिकाला चांगल्या हमी भावाची अपेक्षा आहे.

Intro:

Spcail PKG_Story

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ राज्यातील शेतकर्याचा कर्जमाफाचा प्रश्न महत्वाचा असल्याने या विधानसभा निवडणुकीत सध्या सत्तेत आलेल्या तिन्हीही पक्षांनी कर्जमाफी करु अस अश्वासन दिलय आता ते सत्तेत आल्याने कर्जमाफीसाठी प्रथम शेतकरी संप पुकारणार्या अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गावातील शेतकर्यांनी उध्दव ठाकरे सरकारने लगेचच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी केलीये....

VO_ राज्यातील शेतकर्यांच्या शेतमालाला योग्या भाव मिळावा आणि संपुर्ण कर्जमाफी मिळावी ही मागणी घेवुन राज्यात नव्हे देशात पहील्यांदाच शेतकरी 1 जुन 2017 मध्ये संपावर गेले होते त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी जवळील पुणतांबा गावातील शेतकर्यांनी पुढाकार घेतला होता शेतकर्यांनी संप पुकारल्या नंतर या शेतकर्याशी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेनी संपर्क साधत पाठींबा दर्शविला होता त्या नंतर कर्जमाफीची फडणवीसांनी घोषणा केल्या नंतर उध्दव ठाकरेंनी थेट पुणतांब्यात येवुन शेतकर्यांच अभिनंदन केल होत त्या नंतर या विधानसभा निवडणुकीतील प्रचारात उध्दव ठाकरेनी शेतकर्यांचा सात बारा कोरा करण्यात अश्वासन दिल होत कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसनेही कर्जमाफीचा मुद्दा उचलुन धरला होता आता राज्यात उध्दव ठाकरेंच्या नेतूत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार आल्याने शेतकर्या़च्या कर्जमाफी बद्दल अपेक्षा वाढल्या आहेत शेतकरी संप करणार्या पुणतांबाच्या शेतकर्यांनीही तातडीने कर्जमाफीची मागणी केली आहे....Body:mh_ahm_shirdi_farmer debt forgiveness_1_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_farmer debt forgiveness_1_visuals_bite_mh10010
Last Updated : Dec 1, 2019, 5:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.