ETV Bharat / state

धनगर आरक्षणासाठी राहुरीत आंदोलन - धनगर आरक्षणासाठी राहुरीत आंदोलन

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाची सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ राहुरीत आंदोलन छेडण्यात आले आहे.

धनगर आरक्षणासाठी राहुरीत आंदोलन
author img

By

Published : Aug 13, 2019, 8:55 PM IST

शिर्डी - धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाची सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ राहुरीत आंदोलन छेडण्यात आले आहे.

धनगर आरक्षणासाठी राहुरीत आंदोलन

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज आग्रही आहे. सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊ, अशी घोषणा भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण सत्तेची पाच वर्षे संपत आली तरी धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. पण, या उपोषणाची सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ राहुरीत आंदोलन छेडण्यात आले आहे.

धनगर समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्ययालयात "अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य" मुंबई या संस्थेने केलेल्या याचिकेचा आतापर्यंत सुनावण्या झाल्या आहेत. पंरतु, मागण्या अद्याप मान्य नाहीत. ह्या सुनावणीचा खर्च सरकारने करून त्वरीत मागण्या मान्य कराव्यात. या मागणीसाठी आणि पंढरपूर येथील उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राहुरीतील नगर-मनमाड रोडवर रास्ता रोको करून सरकाराचा निषेध नोंदविण्यात आला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे या प्रशनवर पंढरपूर येथे सुरू असलेले आमरण उपोषणाची सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ राहुरीत आंदोलन छेडण्यात आलय....

VO_ धनगर समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्ययालयात " अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य " मुंबई या संस्थेने केलेल्या याचिकेच्या आतापर्यंत सुनावण्या झाल्यात पंरतू मागण्या अद्याप मान्य नाहीत..ह्या सुनावणिचा खर्च सरकारणे करून त्वरीत मागण्या माण्य कराव्यात ह्या मागणीसाठी आणि उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राहुरीतील नगर-मनमाड रोडवर रास्तारोको करूण सरकाराचा निषेध नोंदविण्यात आलाय....

BITE_ विजय तमनर,उपोषणकर्ते(टि शर्ट)

Body:mh_ahm_shirdi_movement_13_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_movement_13_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.