ETV Bharat / state

Preventive Action Against PIF Officers : अहमदनगर जिल्ह्यात पीआयएफच्या दोन पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई - पीएफआय पदाधिकारी

राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने आणि स्थानिक पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि नगर शहरातील मुकुंद नगर भागातील पीआयएफ (PIF officers in Ahmednagar district) संबंधित दोन पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली (Preventive Action Against PIF Officers) आहे.

Preventive Action Against PIF Officers
पीआयएफ अधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई
author img

By

Published : Sep 27, 2022, 2:26 PM IST

अहमदनगर : राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने आणि स्थानिक पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि नगर शहरातील मुकुंद नगर भागातील पीआयएफ संबंधित दोन पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली (Preventive Action Against PIF Officers) आहे. भल्या पहाटे पोलीस आणि NIA यांच्या संयुक्त कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यावर 151 नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली (two PIF officers in Ahmednagar district) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.