ETV Bharat / state

पीक विम्यासाठी प्रहार संघटना आक्रमक; जिल्हा बँकेवर काढला अर्धनग्न मोर्चा - district bank

शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. विम्याचे पैसे दिले नाही तर अधिकाऱ्यांना नग्न करणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

पीक विम्यासाठी प्रहार संघटनेचा अर्धनग्न मोर्चा
author img

By

Published : Jul 6, 2019, 9:39 AM IST

अहमदनगर - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. विम्याचे पैसे दिले नाही तर अधिकाऱ्यांना नग्न करणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. दरम्यान यावेळी आदोलकांनी बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ पूजा करून बँक अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी, अशी मागणी देवाकडे केली.

पीक विम्यासाठी प्रहार संघटनेचा अर्धनग्न मोर्चा

सलग ३ वर्ष दुष्काळ असल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच पाऊस न पडल्याने शेतकरी मोठ्य़ा अडचणीत सापडला आहे. अनेकदा मागणी करूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केले आहे. यापुढील काळात पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळेही प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Intro:अहमदनगर-पीक विण्यासाठी प्रहार संघटनेचा अर्धनग्न मोर्च्या, विम्याचे पैसे दिले नाहीतर अधिकाऱ्यांना नग्न करणार, प्रहार संघटनाBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_prahar_protest_pkg_7204297

अहमदनगर-पीक विण्यासाठी प्रहार संघटनेचा अर्धनग्न मोर्च्या, विम्याचे पैसे दिले नाहीतर अधिकाऱ्यांना नग्न करणार, प्रहार संघटना

अहमदनगर - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे या मागणीसाठी आ.बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर अर्धनग्न मोर्चा काढला होता. यावेळी बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ पूजा करून बँक अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी अशी मागणी देवाकडे केली गेली. सलग तीन वर्ष दुष्काळ असल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच पाऊस न पडल्याने शेतकरी आधीक अडचणीत आहे. अनेकदा मागणी करूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नाही. असा आरोप कार्यकर्त्यांनी केले आहे यापुढील काळात पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.

-राजेन्द्र त्रिमुखे, अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर-पीक विण्यासाठी प्रहार संघटनेचा अर्धनग्न मोर्च्या, विम्याचे पैसे दिले नाहीतर अधिकाऱ्यांना नग्न करणार, प्रहार संघटना
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.