ETV Bharat / state

विरोधकांनो कितीही यात्रा काढा.. किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही - मुख्यमंत्री - Ahmednagar pathatrdi

पाथर्डी येथे झालेल्या सभेत, 'देशातील जनता मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे, विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही', अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे.

विरोधकांच्या यात्रांचा उपयोग होणार नाही, जनता पुढील पंचवीस वर्षे आम्हालाच सत्ता देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 26, 2019, 6:21 PM IST

अहमदनगर - माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे स्थगित असलेली भजपची महाजनादेश यात्रा आज नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून पुन्हा सुरू झाली. यात्रेदरम्यान, पाथर्डी येथे झालेल्या सभेत, 'देशातील जनता मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे, विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही', अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे.

..किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही - मुख्यमंत्री

पाथर्डी तालुक्यात यात्रेच्या मार्गावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला अभिवादन केले. सभेदरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीला धारेवर धरत ते म्हणाले, "तुम्ही 15 वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या चुकीच्या कामांना आणि मुजोरीपणाला त्रस्त होऊन जनतेने तुम्हाला नाकारले आहे. जनतेचा भाजपवर विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही केवळ भाजपच सत्तेवर येईल."

सभेला मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार वैभव पिचड आदी उपस्थित होते.

Intro:अहमदनगर- विरोधकांच्या यात्रांचा उपयोग होणार नाही, जनता पुढील पंचवीस वर्षे आम्हालाच सत्ता देणार..- मुख्यमंत्री फडणवीसBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_pathardi_mahajanadesh_yatra_vij_7204297

अहमदनगर- विरोधकांच्या यात्रांचा उपयोग होणार नाही, जनता पुढील पंचवीस वर्षे आम्हालाच सत्ता देणार..- मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर- माजी केंद्रिय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे दोन दिवस स्थगित करावी लागलेली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनांदेश यात्रेला आज नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून पुन्हा सुरुवात झाली. पाथर्डी तालुक्यात यात्रेच्या मार्गावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला अभिवादन केले. पाथर्डी इथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या यात्रांचा खरपूस समाचार घेतला. तुमच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या चुकीच्या कामामुळे आणि मुजोरी आणि माजोरीपणा मुळे जनतेने त्रस्त होऊन तुम्हाला नाकारले आहे. राज्य आणि देशातील जनता आता मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याने विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी पुढील किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता देणार नाही असे फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले..
सभेस पालकमंत्री राम शिंदे, खा.सुजय विखे, पाथर्डीच्या आ.मोनिका राजळे, आ.शिवाजी कर्डीले, आ.वैभव पिचड उपस्थित होते.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- विरोधकांच्या यात्रांचा उपयोग होणार नाही, जनता पुढील पंचवीस वर्षे आम्हालाच सत्ता देणार..- मुख्यमंत्री फडणवीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.