ETV Bharat / state

शिर्डीत साईसच्चरित पारायण सोहळ्याला सुरुवात - Saibaba

शिर्डीत श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ७ दिवस हा पारायण सोहळा चालतो.

साईबाबा मंदिर
author img

By

Published : Aug 2, 2019, 5:08 PM IST

अहमदनगर - शिर्डीत दरवर्षी श्रावण महिन्यात साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून, ६ हजारापेक्षा जास्त भक्तांनी यात सहभाग घेतला आहे.

शिर्डीतील पारायण सोहळ्याविषयी माहिती सांद

शिर्डीमध्ये हेमाडपत लिखित साईचरित्राचे पारायण साईबाबा संस्थान व नाट्यरसिक सच यांच्यावतीने मागील २५ वर्षापासून सुरू आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ७ दिवस हा पारायण सोहळा चालतो. यात एकूण ५३ अध्याय असून, साईबाबांच्या आरतीने यास दररोज सकाळी सुरुवात होते. चरित्राचे पारायण केल्याने घरात सुख शांती, स्थैर्य व मनोबल वाढते. सुरुवातीला १५ वर्षापूर्वी यात फक्त ६० भक्तांनी भाग घेतला होता. मात्र, दरवर्षी यात दिवसेंदिवस वाढ होऊन आज हजारोंच्या संख्येने भक्त या सोहळ्यात सहभागी होत आहेत. यंदा या सोहळ्यात महिलांची सख्या जास्त असून, पारायणासाठी काही महिला माहेरी आल्या आहेत. तर कोणी आपली लहान मुले घरी ठेऊन आल्या आहेत. तर कोणाचे मोठ्या संकटातून प्राण वाचले म्हणून साईचे पारायण करत आहेत.

सबका मालिक एक चा संदेश व श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र संपूर्ण जगाला देणारे साईबाबाचे चरित्राचे पारायण केल्याने मन अगदी प्रसन्न होते. त्यामुळे अनेक भक्त या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. श्रावण महिन्यात चालणाऱ्या या महासोहळ्यास अनेक दानशूर व्यक्ती भरभरुन देणगी देतात.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR - शिर्डीच्या साईबाबाच्या जिवन चरित्रवर लिहलेल्या साई सत चरित्रतचे पारायण केल्याने भक्ताचे सर्व दुख दुर होतात म्हणुन श्रावण महिन्याच्या शुभ मुहर्तावर साई चरित्राचे पारायण साईबाबाची नगरी शिर्डीत सुरु झाले या साठी 6 हजारापेक्षा जास्त भक्तानी भाग घेतलाय….

VO_शिर्डीमध्ये हेमाडपत लिखित साईचरित्राचे पारायण साईबाबा सस्थान व नाटयरसिक सच याच्या वतीने गेल्या 25 वर्षापासुन सुरु आहे. श्रावण महिना सुरु झाल्यानतर सात दिवस हा परायण सोहळा चालतो. यात एकून त्रेपन्न अध्याय असुन साईबाबाच्या आरतीने यास दररोज सकाळी सुरुवात होते. चरित्राचे पारायण केल्याने घरात सुक शांती,स्थ्ये व मनोबल वाढते. सुरुवातीला पंधरा वर्षापुर्वी यात फक्त साठ भक्तांनी भाग घेतला परंतु भक्तांना झालेला लाभ पाहता यात दिवसान दिवस वाढ होऊन आज विस हजार झाली आहे….दरवर्षी पेक्षा यदा या सोहळ्यात महिलांची सख्या जास्त असुन पारायणासाठी काही महिला माहेरी आल्या आहेत. तर कोणी आपली लहान मुले घरी ठेऊन आल्या आहे. तर कोणाचे मोठया संकटातून प्राण वाचले म्ह्नुन साईचे परायण करत आहे….

VO_सबका मालिक एक चा संदेश व श्रद्धा आणि सबुरीचा महामत्र सपूर्ण जगाला देणारे साईबाबाचे चरित्राचे परायण केल्याने मन अगदी प्रसन्न होते. श्रावण महिन्यात चालणा - या या महासोहळ्यास अनेक दानशुर भरभरून देणगी ही देतात आणि महादाता साईबाबाही त्याच्या मनोकामना पुर्ण करतात…. Body:MH_AHM_Shirdi_Sai Paryan_2_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Sai Paryan_2_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.