ETV Bharat / state

जामखेड-नगर रोडवर अपघात; कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू - अहमदनगर अपघात

विशाल काकासाहेब पवार (वय ३० रा. पोलीस स्टेशनजवळ, जामखेड) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून पवन गायकवाड व अभिमन्यू उगले हे दोघे यात गंभीर जखमी झाले आहेत.

accident
जामखेड-नगर रोडवर अपघात
author img

By

Published : Dec 27, 2019, 12:20 PM IST

अहमदनगर - जामखेड - नगर महामार्गावरील आष्टी तालुक्यातील (जि. बीड) पोखरीजवळ भीषण अपघात झाला. वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या शेजारील झाडावर आदळून खड्ड्यात पडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा - एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ

विशाल काकासाहेब पवार (वय ३० रा. पोलीस स्टेशनजवळ, जामखेड) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून पवन गायकवाड व अभिमन्यू उगले हे दोघे यात गंभीर जखमी झाले आहेत. आज (शुक्रवार) पहाटे हा अपघात झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे. आकाश पवार हे जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत साहेबराव आबा पवार यांचे नातू आहेत.

Intro:अहमदनगर- जामखेड-नगर रस्त्यावर कार खड्यात कोसळून एक ठार दोन जखमी..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_jamkhed_car_accident_image_7204297

अहमदनगर- जामखेड-नगर रस्त्यावर कार खड्यात कोसळून एक ठार दोन जखमी..

अहमदनगर- जामखेड - नगर महामार्गावर जामखेड पासुन दहा कि. मी अंतरावरील आष्टी तालुक्यातील (जि. बीड) पोखरी जवळ आज शुक्रवार दि. २७ रोजी मध्यरात्री च्या सुमारास चालकाचा वहानावरील ताबा सुटल्याने वहान रस्त्याच्या खड्यात झाडावर अदळुन झालेल्या अपघातात विशाल ( उर्फ बंटी) काकासाहेब पवार रा. वय ३० रा. पोलीस स्टेशन जवळ, जामखेड याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पवन गायकवाड वय 31 रा.जातेगाव , व आकाश अभिमन्यू उगले वय 32, रा. पोलीस स्टेशन जवळ,जामखेड हे दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. आकाश पवार हे जामखेड तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. साहेबराव आबा पवार यांचे नातू होते.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जामखेड-नगर रस्त्यावर कार खड्यात कोसळून एक ठार दोन जखमी..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.